job: टाटा मेमोरियल सेंटरमध्ये 405 जागांसाठी भरती 2022 - डिजिटल शेतकरी

job: टाटा मेमोरियल सेंटरमध्ये 405 जागांसाठी भरती 2022

🛄 jobनोकरी: टाटा मेमोरियल सेंटरमध्ये 405 जागांसाठी भरती, 10वी उत्तीर्ण असाल तर करा अर्ज..

टाटा मेमोरियल सेंटरमध्ये 405 जागांसाठी भरती सुरू झाली अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना 10 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत असणार आहे.

🎯 पदाचे नाव आणि जागा:

1) निम्न श्रेणी लिपिक – 18 जागा
2) अटेंडंट – 20 जागा
3) ट्रेड हेल्पर – 70 जागा
4) नर्स ‘A’ – 212 जागा
5) नर्स ‘B’ – 30 जागा
6) नर्स ‘C’ – 55 जागा

📚 शैक्षणिक पात्रता: (सविस्तर माहीतीसाठी खालील जाहिरात पाहा.)

🔔 संपूर्ण जाहिरात वाचा: tmc.gov.in/m_events/Events/JobDetail?jobId=19545#top

📝 ऑनलाईन अर्ज करा: tmc.gov.in/NonMedical/frm_Registration.aspx

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.

👤 वयोमर्यादा: 10 जानेवारी 2023 रोजी, [एससी/एसटी: 05 वर्षे सूट, ओबीसी: 03 वर्षे सूट]

★ पद क्र.1: 27 वर्षांपर्यंत
★ पद क्र.2: 25 वर्षांपर्यंत
★ पद क्र.3: 25 वर्षांपर्यंत
★ पद क्र.4: 30 वर्षांपर्यंत
★ पद क्र.5: 35 वर्षांपर्यंत
★ पद क्र.6: 40 वर्षांपर्यंत

💰 फी : जनरल/ओबीसी: रु. 300/- [एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/ExSM/महिला: फी नाही]

🌐 अधिकृत वेबसाईट: tmc.gov.in/index.php/en/

📍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

हे वाचा : रोपवटिका अनुदान योजना महा डी बी टी

 

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment