Job: पदवीधरांसाठी नोकरीची संधी, 364 जागांसाठी होणार भरती, करा अर्ज.. - डिजिटल शेतकरी

Job: पदवीधरांसाठी नोकरीची संधी, 364 जागांसाठी होणार भरती, करा अर्ज..

Job: भारतीय विमानतळ प्राधिकरणात 364 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 21 जानेवारी 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.

पदाचे नाव आणि जागा: 364 जागा.

1 ) मॅनेजर (अधिकृत भाषा) – 02 जागा
2) ज्युनियर एक्झिक्युटिव (एयर ट्रॅफिक कंट्रोल) – 356 जागा
3) ज्युनियर एक्झिक्युटिव (अधिकृत भाषा) – 04 जागा
4) सिनियर असिस्टंट (अधिकृत भाषा) – 02 जागा

🔔 शैक्षणिक पात्रता:

▪️ पद क्र.1: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
▪️ पद क्र.2: B.Sc. (भौतिकशास्त्र & गणित) किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी.
▪️ पद क्र.3: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
▪️ पद क्र.4: हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी+ 02 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + हिंदी/इंग्रजी भाषांतर प्रमाणपत्र/डिप्लोमा/ 02 वर्षे भाषांतराचा अनुभव + 02 वर्षे अनुभव

🔔 पगाराच्या व इतर माहीतीसाठी जाहिरात वाचा:Job https://drive.google.com/file/d/1u8q51wCLHmO4oBCBvZxHsYJA9uGa0rKL/view

📝 22 डिसेंबर 2022 पासून ऑनलाईन अर्ज करा: www.aai.aero/en/careers/recruitment

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 21 जानेवारी 2023 पर्यंत आहे.

👤 वयोमर्यादा: 21 जानेवारी 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

▪️ पद क्र.1: 32 वर्षांपर्यंत
▪️ पद क्र.2: 27 वर्षांपर्यंत
▪️ पद क्र.3: 27 वर्षांपर्यंत
▪️ पद क्र.4: 30 वर्षांपर्यंत

💰 फी : General/OBC: 1000 रु./- [एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/महिला: फी नाही]

🌐 अधिकृत वेबसाईट: www.aai.aero

📍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

हे हि वाचा : राज्यात 4122 तलाठी पदांसाठी भरती होणार, राज्य सरकारने दिले ‘हे’ आदेश

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment