onion market price? | बाजार समित्या बंद, कांदा बाजारभाव काय? 9/12/2023 - डिजिटल शेतकरी

onion market price? | बाजार समित्या बंद, कांदा बाजारभाव काय? 9/12/2023

onion market price: केंद्राच्या निर्यातबंदीनंतर आजपासून अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले आणि त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाल्याचे चित्र होते. त्यानंतर केवळ एक दोन बाजार समित्यांमध्ये लिलाव पार पडले आहे. त्यानुसार आज लाल कांद्याला सरासरी 2600 रुपये बाजार भाव मिळाला तसेच तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला 3900 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

onion market price एकीकडे केंद्र सरकराने कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानंतर शेतकरी, व्यापारी वर्ग पुन्हा आक्रमक झाला गेला आहे. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद होते आणि त्यामुळे आजचे बाजारभाव नेमके समजू शकले नाही. मात्र लासलगाव-विंचूर आणि पिंपळगाव बसवंत बाजार समितीत सकाळी आणि दुपारी कांद्याचे लिलाव पार पडले. त्यानुसार आज लाल कांद्याला सरासरी 2600 रुपये भाव मिळाला तसेच तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला 3900 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. त्यानुसार निर्यात बंदीच्या निर्णयामुळे बाजारभावात मोठी तफावत पाहायला मिळाली आणि त्यामुळे आता लिलाव कधी सुरु होणार याकडे लक्ष लागून आहे.

तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांची आकडेवारी पाहिली असता कोल्हापूर जिल्ह्यात 6903 क्विंटल कांद्याची अवाक झाली. तर कमीत कमी 1500 रुपये दर मिळाला आणि जास्तीत जास्त 4500 रुपये दर मिळाला. तर सरासरी 2600 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला. अकोला जिल्ह्यात 1140 क्विंटल कांद्याची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 2000 बाजारभाव मिळाला. तर जास्तीत जास्त 3500 रुपये, तर सरासरी प्रति क्विंटल कांद्याला 2800 रुपये बाजारभाव मिळाला. छत्रपती संभाजीनगरला सरासरी 2500 रुपये, बारामती सरासरी 3000 रुपये, जळगावला सरासरी 1500 रुपये, नागपूरला सरासरी 3625 रुपये, अमरावती- फळ आणि भाजीपाला सरासरी 2600 रुपये, पुणे -पिंपरी सरासरी 3600 रुपये दर मिळाला.onion market price

केंद्राच्या निर्यातबंदीनंतर राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव (onion market price)

बाजार समिती. जात/प्रत. परिमाण. आवक. कमीत कमी

दर.

जास्तीत जास्त

दर.

सर्वसाधारण

दर.

कोल्हापूर क्विंटल 6903 1500 4500 2600
अकोला क्विंटल 1140 2000 3500 2800
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 2310 1200 3800 2500
विटा क्विंटल 45 3000 4500 3750
हिंगणा क्विंटल 2 2200 2200 2200
कराड हालवा क्विंटल 201 3500 4500 4500
बारामती लाल क्विंटल 627 1000 4000 3000
लासलगाव – विंचूर लाल क्विंटल 5950 1000 3000 2600
जळगाव लाल क्विंटल 1768 527 2377 1500
धाराशिव लाल क्विंटल 29 1100 3500 2350
पंढरपूर लाल क्विंटल 262 400 4000 2500
नागपूर लाल क्विंटल 1380 2500 4000 3625
राहूरी -वांबोरी लाल क्विंटल 1851 500 3500 2500
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 510 1000 4200 2600
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 3 3600 3600 3600
पुणे-मोशी लोकल क्विंटल 568 1000 3500 2250
नागपूर पांढरा क्विंटल 1000 3000 4000 3750
पिंपळगाव बसवंत पोळ क्विंटल 2300 1200 3225 2500
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 400 1351 4382 3900
भुसावळ उन्हाळी क्विंटल 9 2000 3000 2500

इथेनॉलवर बंदीचा सरकारचा निर्णय; शेतकऱ्यांचे नुकसान वाढून भडका उडेल

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment