नमस्कार, शेतकरी बंधू, सध्यास्तितीत सगळे कडे पाऊसाने शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.त्यासाठी काही शेतकर्यांनी पिकविमा (insurance) हा भरला होता. तर त्या साठी शेतकर्याला पिक विमा कंपनीला कम्प्लेंट कशी कराल. आपल्या शेतात जर पिकाचे नुकसान झाले असेल तर तुम्ही भरलेला पिक विमा पावतीवर हेल्पलाईन नबर आहे त्या वर कॉल करून आपली कम्प्लेंट नोंदवा. पिक विमा कंपनी (insurance) ह्या वेगवेगळ्या असतील तर आपण भरलेल्या पावती वरच्या नबर वर कॉल करावा.
- कॉल केल्या नंतर तुम्हाला तुमचा बँक खाते नबर सागा.
- आपले संपूर्ण नाव सांगा.
- आधार नबर चे शेवटचे ४ अंक सांगा.
- आपले पिकाचे किती नुकसान झाले आहे त्याची माहिती सांगावी.
- नोदणी कृत मोबाईल नबर सांगा.
त्यांतर आपली कम्प्लेंट ची नोंदणी होईल व आपल्या मोबाईल वर तसा sms येतो.
पिक विमा hdfc agro general insurance co. ltd या बँक मार्फत (insurance) भरला असेल तर त्या साठी फोन नबर १८००२६६०७०० या नबर वर कॉल करून पिक नुकसान याची माहिती द्यावी.