PM Mudra Loan SBI : मुद्रा लोन, व्यवसायासाठी मिळणार 10 लाखांपर्यंत स्वस्त लोन, प्रोसेस जाणून घ्या.. - डिजिटल शेतकरी

PM Mudra Loan SBI : मुद्रा लोन, व्यवसायासाठी मिळणार 10 लाखांपर्यंत स्वस्त लोन, प्रोसेस जाणून घ्या..

PM Mudra Loan : देशभरात अनेकांना कर्ज घेण्याची आवश्यकता असते आणि लोक अनेक कामांसाठी कर्ज घेतात. कर्ज घ्यायचं म्हटलं तर लोक वैयक्तीक कर्ज, बिझनेस लोन, होम लोन, अशा प्रकारांकडे वळतात. तर काही लोक दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहनांसाठी कर्ज घेतात आणि अशा अनेक प्रकारे लोक कर्ज घेत असतात. मात्र, अनेकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज PM Mudra Loan घ्यायचे असते.

व्यवसाय सुरु करण्यासाठी मोदी सरकार मदत करणार आहे तसेच अनेकांना व्यवसाय सुरु करायचा असतो मात्र, पैशांअभावी सुरु करु शकत नाही. यासाठी मोदी सरकारची खास योजना आहे आणि  या योजनेचं प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना असं आहे. या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन दिल्या जाते.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना PM Mudra Loan

पीएम मुद्रा लोन योजनेअंतर्गत तुम्हाला 10 लाखांपर्यंत कर्ज मिळते या देशातील तरुणांना व्यवसायासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध करुन देण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. मुद्रा लोन योजनेतून कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे. व्यावसायिकांना हे कर्ज दिले जाणार आहे.. (pradhanmantri sbi vyavsay mudra loan)

या योजनेद्वारे 50 हजार रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते म्हणजेच व्यावसायिकांना या योजनेतून 10 लाखापर्यंत कर्ज घेता येणार आहे. व्यावसायिकांना हे कमी व्याजदरात कर्ज मिळणार आहे. pm mudra yojana in marathi या योजनेअंतर्गत तीन प्रकारची कर्ज दिली जातात, त्याबद्दल माहिती आपण जाणून घेऊ या..

pm mudra yojana तीन प्रकारची कर्ज

शिशु कर्ज – यामध्ये महिलांना व्यवसायासाठी 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जात असते.

किशोर कर्ज – यामध्ये महिलांना व्यवसायासाठी 50 हजार रुपयांपासून ते 5 लाखांपर्यंत कर्ज मिळत असते.

तरुण कर्ज – यामध्ये व्यावसायिक महिलांना 5 लाख रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जात असते.

मुद्रा लोनसाठी असा करा अर्ज

पीएम मुद्रा लोन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला https://www.mudra.org.in/mudra-kahaniyaan-v2/women.html या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे आणि तसेच तुम्ही या योजनेची माहिती बॅंकेमध्ये देखील विचारू शकता.

हे हि वाचा : पॅन कार्डचा गौर वापर टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

1 thought on “PM Mudra Loan SBI : मुद्रा लोन, व्यवसायासाठी मिळणार 10 लाखांपर्यंत स्वस्त लोन, प्रोसेस जाणून घ्या..”

Leave a Comment