Ration card: गोरगरिबांसाठी रेशन कार्ड हे अत्यंत महत्वाचे मानले जाते आणि अनेकदा दुकानदार रेशनकार्ड दाखवल्यानंतर कमी धान्य देत असल्याच्या तक्रारी आपल्याला ऐकायला मिळतात. काही वेळा हे दुकानदार धान्य देण्यास थेट नकारच देतात, अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने हेल्पलाईन सुरू केला आहे आणि या हेल्पलाईनवर फोन केल्यानंतर तुम्ही दुकानदाराविरोधात तक्रार करू शकता.Ration card
कार्डधारकांना दरमहा धान्य घ्यावे लागणार
Ration card:अनेक वेळा रेशन संपले म्हणून अनेकांना माघारी जावे लागत असते. रेशनकार्ड धारकांना महिन्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत रेशन मिळण्याचा अधिकार कार्डधारकांना आहे. महिना संपल्यानंतर मात्र पुढील महिन्यात दुकानांमध्ये धान्य मिळणार नाही आणि त्यामुळे कार्डधारकांना दरमहा धान्य घ्यावे लागणार आहे. धान्य कमी मिळत असेल, तर तक्रार करण्यासाठी १८००२२४९५० हा टोल फ्री नंबर आहे.Ration card
नमस्कार मोठ मोठ्या लोकांना रेशनिंग वाले धान्याचा लाभ देतात आणि गोरगरिबांना अजुनही ह्या रेशनिंग योजनेचा लाभ मिळत नाही त्यांचाकडे कोण लक्ष देनार अजुनही अशी कितेक लाभार्थी वंचित आहेत मग त्यांना का नको रेशनिंग चा लाभ
No rashen last one year
टोल फ्री क्रमांक बंद आहे