आजचे राशिभविष्य 23-09-2022 - डिजिटल शेतकरी

आजचे राशिभविष्य 23-09-2022

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..( HOROSCOPE )

मेष (Aries): आजचे राशिभविष्य मोहाला बळी पडू नका आणि  जोडीदाराविषयी मनात शंका बाळगू नका. गोड बोलून कामे करून घ्यावीत आणि  मुलांना जबाबदारीची जाणीव करून द्यावी. कामाचा वेग वाढेल आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा आणि प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांकडून साथ लाभेल.

वृषभ (Taurus): आजचे राशिभविष्य व्यायामात आळस करू नका आणि घरातील वातावरण खेळते राहील. दिवस मजेत जाईल आणि जोडीदाराच्या उत्पन्नात वाढ होईल. घरात तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल आणि आज प्रेमप्रकरणी चुका होणार नाही याची दक्षता घ्या. घरातील मंडळींचे आदेश पाळा आणि ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या…

मिथुन (Gemini) : आजचे राशिभविष्य मित्रांची बाजू जाणून घ्यावी आणि मानसिक चंचलता जाणवेल. समतोल विचार करून पहावा आणि जोडीदाराकडून सहकार्याची अपेक्षा ठेवाल. अति चिकित्सा करू नका आणि आजचा दिवसाची सुरुवात उत्तम होणार नाही. परंतु काळजीपूर्वक कामे केल्यास चुका होण्याची शक्यता टळेल आणि आई-वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या…

कर्क (Cancer) : आजचे राशिभविष्य आजचे राशिभविष्य नवीन संकल्पना कृतीत उतरवा आणि कौटुंबिक कामात वेळ जाईल. बागकामाची आवड जोपासाल आणि उतावीळपणा करू नये. मित्र मंडळींचे सहकार्य घ्याल आणि आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. घरातील वयोवृद्धांचा मान राखा आणि थोडा अश्यकतपणा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित वाटेल.

सिंह (Leo) : आजचे राशिभविष्य काही गोष्टींचे चिंतन करावे लागेल आणि व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल. सामाजिक प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल आणि प्रगतीचा मार्ग खुला होईल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील आणि तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल आणि घरातील मंडळींशी आदराने वागा.शुभ उपाय- पक्षांना अन्नदान करा.

कन्या (Virgo) : दिवस प्रसन्नतेत उगवेल आणि काही जुने प्रश्न मार्गी लागतील. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे आणि मुलांबरोबर अधिक वेळ घालवाल. छंद जोपासण्यासाठी वेळ काढा आणि आजचा दिवस उत्साहात जाईल. मित्र परिवारासह बाहेर जाण्यास वेळ काढा आणि कामे करताना घाईने निर्णय घेऊ नका आई-वडिलांची साथ लाभेल.

तुळ (Libra) : दिवस मनाप्रमाणे घालवाल आणि जवळच्या मित्रांची गाठ पडेल. सामाजिक जाणीव ठेवून वागाल आणि एखादे जुने स्वप्न पूर्ण होईल. सकारात्मक विचारातून यशस्वी व्हाल आणि आज कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लश्र करु नका आणि तसेच आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम. अचानक खर्च वाढू शकतो आणि घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल.

वृश्‍चिक (Scorpio) : अति उत्साहावर नियंत्रण ठेवा आणि भागीदाराशी सुयोग्य चर्चा कराल. अनोळखी व्यक्तींशी संपर्क टाळा आणि कौटुंबिक वातावरण चांगले राहील. विरोधकांचा रोष मावळेल आणि खाण्यावर नियंत्रण ठेवा. तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा आणि घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत. परंतु त्या विचारांचे पालन करुन योग्य ती कृती करा आणि मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे.

धनु (Sagittarius) : आज आराम करण्याची इच्छा निर्माण होईल आणि प्रिय व्यक्तीची नाराजी दूर होईल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल आणि कामातून समाधान लाभेल. नसती काळजी करू नका आणि आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. मित्रपरिवारासह आदराने वागा आणि घरातील मंडळींची साथ लाभेल. विचारपूर्वक निर्णय घ्या.

मकर (Capricorn) : व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध होईल आणि काही कामे कमी श्रमात पार पडतील. जोडीदार तुमच्यावर नाराज होऊ शकतो आणि रेस-जुगारातून लाभ संभवतो. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल आणि विचारपूर्वक वागा. घरातील ताणतणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे आणि मित्रपरिवारासह वेळ घालवा.

कुंभ (Aquarious) : ग्रहमानाची अनुकूलता लाभेल आणि भावंडांची मदत मिळेल. कोणालाही दुरूत्तर करू नका आणि मानसिक चंचलता टाळावी. प्रेमसंबंध घट्ट करण्याचा प्रयत्न करावा आणि परिवारासंबंधित कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि वेळेवर आजाराचे निदान करा आणि जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा.

मीन (Pisces) : आज आशादायक ग्रहमान राहील आणि कामाचा जास्त बोजा घेऊ नका. वरिष्ठांची कौतुकाची थाप पडेल आणि दिनक्रम व्यस्त राहील. हाती घेतलेले काम तडीस न्याल आणि प्रकृतीकडे लक्ष द्या. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा आणि प्रिय व्यक्तीला वेळ द्या कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.

हे हि वाचा : अन्नधान्य खरेदीमध्येही आता खासगी कंपन्या! केंद्राचे सर्व राज्यांना पत्र

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment