उद्या सकाळपर्यंत हवामान विभगानं (Indian Metrological Department) राज्यातील काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा (Rain With Thunderstorm) अंदाज व्यक्त केला जात आहे.
राज्यात पावसाचा जोर (Rain In Maharashtra) कमी झाला आहे. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या आहे. मात्र इतर भागांमध्ये पावसाची उघडीप कायम होती तसेच उद्या सकाळपर्यंत हवामान विभगानं (Indian Metrological Department) राज्यातील काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा (Rain With Thunderstorm) अंदाज व्यक्त केला जात आहे.
आज कोकणात पावसाचं प्रमाण कमी झालं होतं आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पावसाची उघडीप होती तर पालघर(Monsoon) जिल्ह्यातील डाहाणू, मोखेडा, मानगाव, तलासरी या मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या आहे.
मध्य महाराष्ट्रातील केवळ नाशिक जिल्ह्यात गुरुवारी पाऊस झाला आहे. कोल्हापूर, पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये पाऊस नव्हता तसेच नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी मंडळात हलक्या सरी पडल्या आहे.
मराठवाड्यातही पाऊस(Monsoon) कमी झालाय आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे ६० मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर कन्नड येथे पावसाचा शिडकावा झाला आणि नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
तर मुखेड येथेही हलक्या सरी झाल्या आहे बीड जिल्ह्यातील पाटोदा, आष्टी आणि धारूर या मंडळांमध्ये पावसाच्या सरी पडल्या आहे.
विदर्भातही काही मंडळांमध्ये मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या आहे. गोंदीया जिल्ह्यातील सालकेसा येथे ६० मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर सडकअर्जूनी,(Monsoon) आमगाव, गोरेगाव, अर्जुनी मोरगाव, गोंदीया आणि देवरी या मंडळांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे ५० मिलिमीटर पाऊस झाला आहे. तसचं सिरोंचा, चार्मोशी, हमरागड, मुलरेचा मंडळांमध्ये पावसाची हेजरी होती आणि चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यातही काही मंडळांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे.
हवामान विभागानं मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदूरबार तर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, परभणी, हिंगोली, आणि जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा इशार दिला गेला आहे. तर संपूर्ण विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा(Monsoon)येलो अलर्ट जारी केलाय आहे.
हे हि वाचा : कॅन्सर, हार्ट अटॅकसारख्या जीवघेण्या आजारापासून राहाल कायम लांब राहाल WHO नं सांगितल्या ५ टिप्स