देशात दररोज इंधनाचे दर सरकारकडून जारी केले जातात. ( Petrol-diesel ) त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे दर असतात.
पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये मागील काही महिन्यांपूर्वी झालेली प्रचंड वाढ सामान्य नागरिकांना अजूनही त्रस्त करत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलची किंमत वेगवेगळी असते. पेट्रोल-डिझेलचे( Petrol-diesel ) आजचे दर किती आहेत, ते जाणून घ्या..

▪️ अहमदनगर : पेट्रोल १०६.२७ रुपये । डिझेल ९२.८० रुपये
▪️ पुणे : पेट्रोल १०५.८५ रुपये । डिझेल ९२.३७ रुपये
▪️ रायगड : पेट्रोल १०६.०६ रुपये । डिझेल ९२.५५ रुपये
▪️ रत्नागिरी : पेट्रोल १०७.४७ रुपये । डिझेल ९३.९३ रुपये
▪️ सांगली : पेट्रोल १०६.०५ रुपये । डिझेल ९२.६० रुपये
▪️ सातारा : पेट्रोल १०६.७६ रुपये । डिझेल ९३.२८ रुपये
▪️ मुंबई शहर : पेट्रोल १०६.३१ रुपये । डिझेल ९४.२७ रुपये
▪️ नागपूर : पेट्रोल १०६.०४ रुपये । डिझेल ९२.५९ रुपये
▪️ नांदेड : पेट्रोल १०८.५० रुपये । डिझेल ९४.९६ रुपये
▪️ नंदुरबार : पेट्रोल १०७.२२ रुपये । डिझेल ९३.७१ रुपये
▪️ नाशिक : पेट्रोल १०६.७२ रुपये । डिझेल ९३.१९ रुपये
▪️ उस्मानाबाद : पेट्रोल १०६.९२ रुपये । डिझेल ९३.४३ रुपये
📍 याशिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या ( Petrol-diesel )किंमती पाहण्यासाठी आपण इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर पाहू शकता किंवा RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस केला की दर पाहता येतील. ( Petrol-diesel )अधिक माहिती हवी असेल तर हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर दिलेला आहे.
1 thought on “Petrol-diesel : राज्यात आज पेट्रोल-डिझेलचे दर किती? जाणून घ्या.. 2022”