Petrol-diesel : राज्यात आज पेट्रोल-डिझेलचे दर किती? जाणून घ्या.. 2022 - डिजिटल शेतकरी

Petrol-diesel : राज्यात आज पेट्रोल-डिझेलचे दर किती? जाणून घ्या.. 2022

देशात दररोज इंधनाचे दर सरकारकडून जारी केले जातात. ( Petrol-diesel ) त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे दर असतात.

पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये मागील काही महिन्यांपूर्वी झालेली प्रचंड वाढ सामान्य नागरिकांना अजूनही त्रस्त करत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलची किंमत वेगवेगळी असते. पेट्रोल-डिझेलचे( Petrol-diesel ) आजचे दर किती आहेत, ते जाणून घ्या..

Fuel Price

▪️ अहमदनगर : पेट्रोल १०६.२७ रुपये । डिझेल ९२.८० रुपये
▪️ पुणे : पेट्रोल १०५.८५ रुपये । डिझेल ९२.३७ रुपये
▪️ रायगड : पेट्रोल १०६.०६ रुपये । डिझेल ९२.५५ रुपये
▪️ रत्नागिरी : पेट्रोल १०७.४७ रुपये । डिझेल ९३.९३ रुपये
▪️ सांगली : पेट्रोल १०६.०५ रुपये । डिझेल ९२.६० रुपये
▪️ सातारा : पेट्रोल १०६.७६ रुपये । डिझेल ९३.२८ रुपये
▪️ मुंबई शहर : पेट्रोल १०६.३१ रुपये । डिझेल ९४.२७ रुपये
▪️ नागपूर : पेट्रोल १०६.०४ रुपये । डिझेल ९२.५९ रुपये
▪️ नांदेड : पेट्रोल १०८.५० रुपये । डिझेल ९४.९६ रुपये
▪️ नंदुरबार : पेट्रोल १०७.२२ रुपये । डिझेल ९३.७१ रुपये
▪️ नाशिक : पेट्रोल १०६.७२ रुपये । डिझेल ९३.१९ रुपये
▪️ उस्मानाबाद : पेट्रोल १०६.९२ रुपये । डिझेल ९३.४३ रुपये

📍 याशिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या ( Petrol-diesel )किंमती पाहण्यासाठी आपण इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर पाहू शकता किंवा RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस केला की दर पाहता येतील. ( Petrol-diesel )अधिक माहिती हवी असेल तर हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर दिलेला आहे.

हे हि वाचा : सर्व गावातील ग्रामपंचायत योजनांची यादी आली आहे. तुम्ही हि तुमच्या गावातील कामाची यादी पाहू शकता

तुम्हाला हि डिजिटल शेतकरी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा या ग्रुप वर फक्त शेती विषयक चर्चा करता येतील वारसा शेतकरी जोडण्याचा

1 thought on “Petrol-diesel : राज्यात आज पेट्रोल-डिझेलचे दर किती? जाणून घ्या.. 2022”

Leave a Comment