E-shram card: ई श्रम कार्ड तुम्हाला पैसे आले का नही असे करा चेक 2023 - डिजिटल शेतकरी

E-shram card: ई श्रम कार्ड तुम्हाला पैसे आले का नही असे करा चेक 2023

महानोंदणी असंघटित कामगारांची नोदणी

E-shram card  सरकारने असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देताना येणाऱ्या अडचणी यासाठी या कामगारांची नोंदणी करण्याचे ठरविले आहे त्याची ई श्रम कार्ड नोद हि कामगारांनी करून घावी.
ई श्रम कार्ड त्यासाठी दिनांक २६ ऑगस्ट २०२१ पासून देशातील असंघटित कामगार नोंदणीचा “महामहोत्सव” सुरु झाला करण्यात आला  आहे.E-shram card

असंघटित कामगार म्हणजे कोण आहेत  कोण पात्र असणार आहे?

१. लहान आणि सीमांत शेतकरी / शेतमजूर
२. पशुपालन करणारे
३. विडी कामगार
४. बांधकाम कामगार
५. सेंट्रिंग कामगार
६. लेदर कामगार
७. सुतार
८. वीटभट्टीवर काम करणारे
९. न्हावी
१०. घरगुती कामगार
११. भाजीपाला विक्रेते
१२. फळ विक्रेते
१३.वृत्तपत्र विक्रेते
१४. हातगाडी ओढणारे
१५. ऑटो रिक्षा चालक
१६. घरकाम करणारे कामगार
१७. आशा कामगार
१८. दूध उत्पादक शेतकरी
19. सामान्य सेवा केंदरचालक
20. स्थलांतरित कामगार
21. अंगणवाडी कामगार (अंगणवाडी सेविका व मदतनीस)
22. फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर
23. फोटो डिझायनर व व्हिडिओ एडिटर
25. वेल्डर
26. फिटर
27. माळी कामगार, हार दुकानदार
28. सुतार कामगार
29. लोहार कामगार
30. फोटो फ्रेम कामगार
31. बांगडी कामगार (कासार)
अन्य सर्व कामगार ………
E-shram card यासारखे असे अनेक लोक आहेत त्यांची शासनाकडे लेखी  नोंद नाही. त्यामुळे आपत्ती संकटे आली असता. किंवा काही नुकसान झाले असता त्यांच्यासाठी शासन काहीही करू शकत नाही म्हणून शासन या नोंदणीच्या माध्यमातून अशा लोकांना एक UAN (एक विशिष्ट नंबर ) देण्यात येणार आहे. आणि त्याचे इ श्रम (E SHRAM ) कार्ड (आधार कार्ड सारखे कार्ड ) देणार आहे ज्यामुळे त्या लोकांना एक ओळख मिळणार असून शासनाचे अनेक फायदा  लाभ मिळण्यास सोपे होणार आहेE-shram card.

ई श्रम नोंदणी साठी पात्रताE-shram card

१. ती व्यक्ती १८ ते ५९ वय असणारी असावी यात असावी
२. ती व्यक्ती इनकम टॅक्स   भरणारी नसावी सरकारी
३. ती व्यक्ती EPFO व ESIC ची सदस्य नसावी  हे लक्षात घेणे
४. वरील किवा अन्य  कामगार श्रेत्रात काम करणारी असावी

ई श्रम नोंदणी साठी लागणारी कागदपत्रे👇

१. आधार कार्ड
२. मोबाइल नंबर
३. बँक पासबुक

जवळच्या csc सेंटर वर जाऊन लगेच आपले श्रम कार्ड काढून घ्या.

ई-शर्म कार्ड बनवण्याचे काय फायदे आहेत-

याद्वारे तुम्ही सर्व प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे.

दर महिन्याला तुमच्या खात्यात आर्थिक मदत म्हणून हजार रुपये दिले जाणार आहे.

भविष्यात, सरकार तुम्हाला पेन्शन म्हणून काही रक्कम देऊ शकते जेणेकरून तुम्हाला वृद्धापकाळात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकत आहे.

मजुराच्या घरात मुलगा किंवा मुलगी असेल, त्याला पुढील शिक्षण घ्यायचे असेल, तर त्याचा अभ्यास सुरळीत व्हावा म्हणून सरकार त्याला शिष्यवृत्ती देईल आणि घर बांधण्यासाठी सरकार कमी व्याजदरात कर्जाची रक्कमही देईल. जर एखादा मजूर अपघातात अपंग झाला तर त्याला अनुदान म्हणून ₹ 100000 ची रक्कम दिली जाईल, उलट त्याचा मृत्यू झाल्यास सरकार त्याला ₹ 200000 ची आर्थिक मदत त्याच्या कुटुंबाला देण्यात येते.

ई-लेबर कैसे नोंदणी 2023

ई-श्रम पोर्टलच्या अधिकृत वेबसाइट https://www.eshram.gov.in/ वर जावे लागेल.

त्यानंतर होमपेजवर, “ई-लेबरवर नोंदणी” या लिंकवर क्लिक करावे लागेल.

https://register.eshram.gov.in/#/user/self वर क्लिक करा.

स्व-नोंदणीवर, वापरकर्त्याने त्याचा/तिचा आधार लिंक केलेला मोबाइल नंबर प्रविष्ट करणे म्हत्वाचे आहे.

कॅप्चा एंटर करा आणि ते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) सदस्य आहेत की नाही ते निवड करा.

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) पर्याय आणि Send OTP वर क्लिक करा आणि त्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बँक खाते तपशील इत्यादी प्रविष्ट करा आणि पुढील प्रक्रियेचे अनुसरण करा. E-shram card 2023

ई श्रम कार्ड 5वा पेमेंट हप्ता कधी येईल? मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की ई शर्म कार्ड पेमेंटचा चौथा हप्ता, 500 रुपये सरकारकडून सर्व कामगारांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत, अशा परिस्थितीत, सर्व कामगार वाट पाहत आहेत की 5 वा हप्ता कधी येईल आणि ई श्रम कार्ड त्यांच्या खात्यात जमा होईल. हप्ते हस्तांतरण सरकार करेल, त्यामुळे पैसे कधी येतील, ते पाहू या

E-shram card 2023: उमंग ॲपवरून ई श्रम कार्डची शिल्लक कशी तपासायची?

2 thoughts on “E-shram card: ई श्रम कार्ड तुम्हाला पैसे आले का नही असे करा चेक 2023”

Leave a Comment