शेतकर्याना (agriculture) १२ तास लाईट उपलब्ध करून देणार आहे अशे उपमुख्यमंत्री म्हणाले आहे.
रासायनिक खतांमुळे शेतीचा (agriculture)पोत खराब झाला आहे आणि ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा धोका लक्षात घेता, राज्यातील 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली आहे
ते म्हणाले, की डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात 2025 पर्यंत नैसर्गिक शेती (agriculture) वाढवणार असणार आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात 2016-17 मध्ये सुरू केलेले डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन यशस्वी ठरले आहे तसेच या मिशनला नव्याने मुदतवाढ देण्यात येईल.

पुन्हा जलयुक्त शिवार
जलयुक्त शिवार योजनेचा शेतकऱ्यांना खूप फायदे झाले आहे. त्यामुळे आता नव्या स्वरुपात ही योजना आणली जाणार आहे. आता गावे जलस्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आला आहोत. पावसाच्या पाण्याचा योग्य उपयोग गावात व्हावा, हे ध्येय ठेवून योजना राबवणार असल्याचे फडणवीस म्हणाले आहे.
स्मार्ट प्रकल्पाला गती
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या (agriculture) नावाने महाराष्ट्रातील 10 हजार गावांत ‘स्मार्ट’ प्रकल्प सुरु केला आहे. या प्रकल्पावर 2100 कोटी रुपये खर्चून त्या माध्यमातून बाजारपेठेची श्रृंखला तयार केली जाणार आहे. शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी ही प्रकल्प राबवत असून, त्यालाही गती देण्यात येणार असल्याचे फडणवीस म्हणाले आहे.
2 thoughts on “शेतीबाबत (agriculture) उपमुख्यमंत्र्यांकडून मोठ्या घोषणा, शेतकऱ्यांचा होणार फायदा 2022”