पुणेः Cotton Rate राज्यातील बाजारात आज कापूस दरात (cotton rate) क्विंटलमागे जवळपास ५०० रुपयाने कमी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती आणि आज मानवत बाजार समितीत कापसाची आवक (Cotton Arrival) जास्त झाली आहे. तर आखाडा बाळापूर या बाजार समितीत कापसाला सर्वाधिक दर (Cotton bajarbhav) मिळाला. राज्यात कोणत्या बाजारात काल कापसाला किती दर मिळाला, याची माहिती पुढीलप्रमाणे पाहू
राज्यातील महत्वाच्या बाजारांमधील कापूस आवक आणि बाजारभाव (ता. 26 डिसेंबर 2022)
बाजार समिती
आवक किमान कमाल सरासरी सावनेर
2750 7500 7650 7600
श्रीगोंदा
691 7800 8000 7900
मनवत
3600 7200 7860 7645
सेलु
665 7105 7880 7755
किनवट
47 7300 7500 7400
राळेगाव
2000 7500 7800 7600
भद्रावती
44 7550 7800 7675
सिरोंचा
5 8000 8300 8200
आर्वी
547 7800 7900 7850
पारशिवनी
127 7650 7850 7750
उमरेड
458 7530 7670 7550
देउळगाव राजा
300 7400 7600 7575
वरोरा
896 7625 8001 7885
आखाडा बाळापूर
78 8000 8500 8250
काटोल
100 7500 8200 8000
कोर्पना
460 7600 7800 7700
सिंदी (सेलू)
603 7750 7840 7800
वर्धा
550 7800 7900 7850
यावल
167 7330 7830 7580
हे हि वाचा : महाराष्ट्र कापसाचे बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा