शेवगा लागवड 2022 - डिजिटल शेतकरी

शेवगा लागवड 2022

शेवगा ची लागवड सर्व प्रकारच्या हलक्‍या, माळरान, डोंगर-उताराच्या जमिनीत करता येत असते. लागवडीसाठी कोइमतूर-1, कोइमतूर-2, पीकेएम-1, पीकेएम-2 आणि कोकण रुचिरा या जाती निवडाव्यात परतू अनेक जाती आहेत आपल्या भागात कोणती जात जास्त चागली येते याचा आभास करून लावावा. लागवड फाटे कलम किंवा बियांपासून करण्यात यावी. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत शेवग्याची लागवड करत असतात. लागवड करताना दोन झाडातील अंतर 4 मीटर बाय 4 मीटर किंवा 5 मीटर बाय 5 मीटर ठेवण्यात यावे.

लागवडीसाठी 60 सें.मी. बाय 60 सें.मी. बाय 60 सें.मी. आकाराचे खड्डे खणून त्यामध्ये खड्डा भरताना तळाशी कुजलेला काडी-कचरा, गवत, पाचट  शेनखत यांचा थर द्यावा. तसेच शेणखत एक घमेले, 500-600  ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व माती या मिश्रणाने खड्डा भरावा. पिकाला गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करण्यात  यावे. लागवडीनंतर 8 ते 10 महिन्यांनी शेंगउत्पादन सुरू होत असते. पुढील माहिती ली लवकर मिळेल.

Leave a Comment