Fuel prices: इंधनाचे दर कमी होणार, शेतकऱ्यांचाही होणार फायदा, केंद्र सरकारची भन्नाट योजना 2022 - डिजिटल शेतकरी

Fuel prices: इंधनाचे दर कमी होणार, शेतकऱ्यांचाही होणार फायदा, केंद्र सरकारची भन्नाट योजना 2022

Fuel prices: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला गेला आहे. नागरिकांना स्वस्तात इंधन मिळावे, यासाठी केंद्र सरकारने जैव इंधनावर लक्ष्य केंद्रीत केलंय जात आहे आणि त्यासाठी देशभर इथेनॉल प्लँट सुरु केले जाणार आहे.

देशात 199 इथेनॉल प्लँट

केंद्र सरकार देशात 199 इथेनॉल Fuel prices प्लँट सुरु करणार आहे तसेच त्यातील काही प्रकल्पांचे काम वेगात सुरु देखील आहे.  आणि अनेक राज्यात इथेनॉल प्रकल्प सुरु केले जाणार असून, पेट्रोल-डिझेलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करुन त्यावर गाड्या चालविता येणार आहेत.

Sugarcane

शेतकऱ्यांचाही फायदा होणार

ऊस, मका, तांदळासह इतर धान्यांच्या साहाय्याने इथेनॉलचे उत्पादन घेतले जात आहे. इथेनाॅलचा वापर वाढल्यास कृषी क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे तसेच इथेनॉलचे फायदे लक्षात घेता, सरकार या पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, सध्या पेट्रोल-डिझेलमध्ये 10 टक्के इथेनाॅलचा वापर केला जात आहे 2030 पर्यंत पेट्रोल-डिझेलमध्ये 20 टक्के इथेनॉलचा वापर केला जाणार असल्याचे सांगण्यात जात आले आहे.

हे हि वाचा : नवे घर बांधताय तर तुमच्या साठी आनंदाची बातमी स्टील च्या किंमती घसरल्या

डिजिटल शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा👇

Leave a Comment