gold silver: सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ, ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या खिशाला झळ 2022 - डिजिटल शेतकरी

gold silver: सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ, ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या खिशाला झळ 2022

gold silver: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याने भारतीय सराफा बाजारातही त्याचे परिणाम दिसले आहे. लग्नसराईमुळे सोन्याला मोठी मागणी आहे आणि त्यात सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.

भारतीय सराफ बाजारात रविवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसले आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 50,100 रुपये प्रति तोळा, तर 24 कॅरेट सोन्यासाठी 54,640 रुपये प्रति तोळा मोजावे लागत आहेत.gold silver

सोन्याप्रमाणेच चांदीनेही आज चांगलाच भाव खाल्ला आहे. चांदीचे दर रविवारी 69,000 रुपये प्रति किलोवर गेले होते आणि देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे भाव खालीलप्रमाणेgold silver

 

💰 सोन्याचे भाव (प्रति तोळा)

▪️ चेन्नई – 55,160 रुपये

▪️ दिल्ली – 54,640 रुपये

▪️ हैदराबाद – 54,490 रुपये

▪️ कोलकत्ता – 54,490 रुपये

▪️ लखनऊ -54,640 रुपये

▪️ मुंबई – 54,490 रुपये

▪️ नागपूर – 54,490 रुपये

▪️ पुणे – 54,490 रुपये

टीप : उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलत असतात.

हे हि वाचा : क्यूआर कोडवरून पेमेंट करत असाल तर थांबा..! अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment