सोने-चांदीचे दागिने जर आपल्याला आज खरेदी करायचे असतील तर आज सोने-चांदीच्या दरात (Gold & Silver Rate) किंचित वाढ झाली आहे. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर आज 750 रुपयांनी वाढून 47,000 रुपये तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 830 रुपयांनी वाढून 51,280 रुपये झाले आहेत. याशिवाय 10 ग्रॅम चांदी 15.50 रुपयांनी वाढून फक्त 577 रुपयांना मिळत आहे.
जर तुम्हाला सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचे असतील भारतातील काही शहरांतील आजचे ताजे दर तुम्हाला माहीत हवेत. हे दर शहरानुसार वेगळे असून हे दर ऑनलाईन घेतले असून सोने-चांदीच्या दरात झालेली वाढ ही वेगवेगळी असणार आहे. यामुळे तुमच्या शहरांतील सोने-चांदीचे दर आज किती रुपयांनी वाढले हे स्थानिक ज्वेलर्सला भेट देऊन जाणून घ्या.
22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:
▪️ चेन्नई – 47,400 रुपये
▪️ मुंबई – 47,000 रुपये
▪️ दिल्ली – 47,150 रुपये
▪️ कोलकत्ता – 47,000 रुपये
▪️ बंगळुरू – 47,050 रुपये
▪️ हैदराबाद – 47,000 रुपये
▪️ लखनऊ – 47,150 रुपये
▪️ पुणे – 45,030 रुपये
▪️ नागपूर – 45,030 रुपये
▪️ नाशिक – 45,030 रुपये
24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर
▪️ चेन्नई – 51,710 रुपये
▪️ मुंबई – 51,280 रुपये
▪️ दिल्ली – 51,440 रुपये
▪️ कोलकत्ता – 51,280 रुपये
▪️ बंगळुरू – 51,330 रुपये
▪️ हैदराबाद – 51,280 रुपये
▪️ लखनऊ – 51,440 रुपये
▪️ पुणे – 51,310 रुपये
▪️ नागपूर – 51,310 रुपये
▪️ नाशिक – 51,310 रुपये
1 thought on “ Gold & Silver : सोने-चांदीचे दागिने आजचे बाजारभाव.. 2022”