JOBS : मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र राज्य अंतर्गत भरती (Maharashtra Government Recruitment 2022) सुरू झाली आहे आणि इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. वाचा सविस्तर माहीती खालील प्रमाणे..
पदाचे* JOBS)नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): गट-ब जलसंधारण अधिकारी (60 जागा)आहेत.
शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे (Educational Qualification)(JOBS):
जलसंपदा/ जलसंधारण/ पाणीपुरवठा/ सार्वजनिक बांधकाम विभागातील गट ‘ब’ जलसंधारण अधिकारी (राजपत्रित/अराजपत्रित) सेवानिवृत्त जलसंधारण अधिकारी/ अभियंता.
सविस्तर माहीतीसाठी संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification): 👉
👉अर्ज करताना या गोष्ठी लक्षात घ्या…
▪️ अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून संपूर्ण माहिती व्यवस्थित भरणे फार गरजेचे आहे.
▪️ अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास तो अर्ज अपात्र ठरणार आहे.
▪️अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी लागणार आहे.
▪️ अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी नमूद पत्यावर पाठवावा लागेल.
▪️ अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन (जाहिरात) काळजीपूर्वक वाचावी लागणार आहे.
📬 अर्ज पाठविण्यासाठी पत्ता: जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, वाशीम जुनी नगर परिषद इमारत, अग्रसेन चौक, वाशीम – 444505
📅 ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2022 परेंत आहे.
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://waterconserve.maharashtra.gov.in/
नोकरी ठिकाण: वाशीम (महाराष्ट्र)
हे हि वाचा : कॅन्सर, हार्ट अटॅकसारख्या जीवघेण्या आजारापासून राहाल कायम लांब राहाल WHO नं सांगितल्या ५ टिप्स
1 thought on “JOBS : नोकरी राज्य सरकारकडून ‘या’ विभागात होत आहे मोठी भरती, करा झटपट अर्ज..”