नाशिक महानगरपालिकेत 318 पदांची भरती(JOBS) (Nashik Mahanagarpalika Bharti 2022) सुरू झालीली आहे आणि इच्छुक उमेदवारांना लवकरात लवकर ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. ऑफलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचा आणि इतर माहीतीसाठी खालील माहीती पूर्ण वाचा..
पदाचे नाव(JOBS)आणि जागा खालील प्रमाणे (Name of Post & Vacancies):
1) वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) – 106 जागा आहेत.
2) एमपीडब्ल्यू (पुरुष) – 106 जागा आहेत.
3) स्टाफ नर्स – 106 जागा आहेत.
📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):
1) पद क्र. 1: एमबीबीएस (वैद्यकीय परिषद नोंदणी) पात्र
2) पद क्र. 2: विज्ञान मध्ये 12वी परीक्षा उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम पात्र
3) पद क्र. 3: जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी) पात्र
संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification): 👉
(JOBS)ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदत 6 सप्टेंबर 2022 पर्यंत राहणार(JOBS)आहे.
वयाची अट (Age Limit): 06 सप्टेंबर 2022 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागास प्रवर्ग – 05 वर्षे सूट] राहील.
फी : 150/- रुपये [राखीव प्रवर्ग: 100/- रुपये] राहील.
अधिकृत वेबसाईट (Official Website): https://arogya.maharashtra.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहीती जाणून घ्या.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा रुग्णालय आवर, त्र्यंबकरोड, नाशिक या टिकाणी
💰 वेतन:
▪️ वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) – 60,000 /-रुपये
▪️ एमपीडब्ल्यू (पुरुष) / – 18,000 /- रुपये
▪️ स्टाफ नर्स- 20,000/- रुपये
नोकरी ठिकाण: नाशिक
हे हि वाचा : मोहरी पेंड ठरेल तेलापेक्षाही अधिक मौल्यवान