नवीन खतांचे दर (Fertilizer rates )जाहीर नवीन खतांचे दर आज आपण पाहणार आहोत नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो शेतकरी म्हणून साठी अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी आज आपण आहोत. केंद्र सरकारकडून खतांच्या अनुदानात वाढ करण्यात येत आहे. नवीन खतांचे दर शेतकरी बांधवांना अतिशय कमी किमतीत रासायनिक खते उपलब्ध होणार असून आणि रासायनिक नवीन खतांचे दर ही काय असणार आहेत. हे आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत तर लेख संपूर्ण वाचा.
शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम भरावी लागणार आहे
खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच खते व बियाणांच्या किमती प्रचंड वाढल्या होत्या. मात्र शेतकऱ्यांच्या मनगटावर बोजा पडू नये म्हणून सरकारने अनुदान देऊन दिलासा दिला गेला होता. मात्र आता ऐन खरिपाच्या पेरणीत खत आणि कापूस, सोयाबीनचेही भाव वाढले दिसले आहेत. शेतीचे उत्पादन सुधारण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा वापर जास्त प्रमाणात करत असतात. मात्र आता दर वाढल्याने बियाणांच्या किमतीही प्रचंड वाढल्या दिसत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना यंदा खरिपासाठी जादा पैसे मोजावे लागू शकते.
खतांच्या वाढत्या किमंती
( Rising prices of fertilizers )
- डीएपी खताची पिशवी ( DAP fertilizer bag )
मागील वर्षी 1,200 रुपये होते, परंतु यावर्षी 1,350 रुपये झाली आहे.
- 10:26:26
गेल्या वर्षी 1 हजार 250 तर यावर्षी 1 हजार 470 रु एवढी झाली आहे.
- 20: 20: 0: 13
20:20:0:13 हे खत मागील वर्षी 1,200 रुपयांना आणि आता 1,450 रुपयांना एवढी झाली आहे.
- mop
गेल्या वर्षी एमओपी खताला 900 रुपये भाव मिळत होता. आता 1,700 रुपये प्रचंड वाढ झाली आहे.
- एसएसपी
गेल्या वर्षी खताला 330 रुपये तर यंदा 450 रुपये वाढ झाली आहे.
उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना या खतांचा मोठा फायदा होत असतो. मात्र आता या खतांच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना यंदा अधिक प्रचड खर्च भार हा उचलावालागणार आहे.
खतांचे नवीन दर प्रती ब्याग
( New rates of fertilizers per seed )
fertilizer खताचे नाव खालील प्रमाणे | MRP अधिकतम | |
Urea | 266.5 | किंमत रु. प्रति बैग |
DAP | 1350 | किंमत रु. प्रति बैग |
MOP | 1700 | किंमत रु. प्रति बैग |
10:26:26 | 1470 | किंमत रु. प्रति बैग |
15:15:15:09 | 1470 | किंमत रु. प्रति बैग |
16:16:16 | 1470 | किंमत रु. प्रति बैग |
12:32:16 | 1470 | किंमत रु. प्रति बैग |
16:20:0:13 | 1470 | किंमत रु. प्रति बैग |
24:24:00 | 1900 | किंमत रु. प्रति बैग |
14:35:14 | 1900 | किंमत रु. प्रति बैग |
09:24:24 | 1900 | किंमत रु. प्रति बैग |
08:21:21 | 1850 | किंमत रु. प्रति बैग |
20:20:0:13 | 1400 | किंमत रु. प्रति बैग |
15:15:0:09 | 1450 | किंमत रु. प्रति बैग |