PhonePe, Paytm, Gpay ने पेमेंट करता का.. मग 'या' 5 गोष्टी ठेवा लक्षात.! - डिजिटल शेतकरी

 PhonePe, Paytm, Gpay ने पेमेंट करता का.. मग ‘या’ 5 गोष्टी ठेवा लक्षात.!

PhonePe, Paytm, Gpay:  स्क्रीन लॉक वापरणे आवश्यक

जर तुम्ही तुमच्या फोनमध्ये UPI ऍप्स वापरत असाल आणि त्यामुळे फोनवर स्क्रीन लॉक नक्कीच ठेवा. तसेच पिन किंवा फिंगरप्रिंटद्वारे ऍप लॉक करा आणि तसेच फोन लॉकला असलेला पिन UPI पिन म्हणून ठेवू नका.

 UPI पिन शेअर करू नका

UPI पिन हा कोणत्याही डिजिटल व्यवहाराचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो तसेच अशा परिस्थितीत हा पिन कुठेही लिहून ठेवणे किंवा सेव्ह करुन ठेवणे धोकादायक ठरू शकते.

 UPI ऍप अपडेट ठेवा

तुमचे UPI ऍप्स नेहमी अपडेट असले पाहिजेत हे लक्षात ठेवा कारण, कंपन्या वेळोवेळी ऍपमध्ये नवनवीन फीचर्स जोडतात आणि याशिवाय, ऍपसाठी अनेक सुरक्षा अद्यतने देखील जारी केली जातात.

पैसे पाठवण्यापूर्वी UPI आयडी तपासा डिजिटल ऍप्सद्वारे पेमेंट करण्यापूर्वी, प्राप्तकर्त्याचा UPI आयडी तपासणे आवश्यक आहे आणि तुम्ही नंबर द्वारे करत असाल तरी एंटर केल्यानंतर एकदा नाव तपासा आणि समोरच्याकडून क्रॉसचेक करा.

हे हि वाचा : कोणतेही लोन घेयचे असेल तर आपला सिबिल स्कोर असणे आवश्क आहे

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

2 thoughts on “ PhonePe, Paytm, Gpay ने पेमेंट करता का.. मग ‘या’ 5 गोष्टी ठेवा लक्षात.!”

Leave a Comment