गवती चहा लागवड 2022 - डिजिटल शेतकरी

गवती चहा लागवड 2022

गवती चहा लागवड(Plantation of grass tea)

गवती चहाची (grass tea) लागवड वर्षभर करता येत असते.

लागवडीसाठी मध्यम काळी, पोयट्याची जमीन निवडावी लागत असते.

लागवडीपूर्वी जमिनीत भरपूर शेणखत मिसळावे.

लागवडीसाठी ओडी-440, सीकेपी-25, आरआरएल-16 या जातींची निवड करावी जेणे करून फायद्याची राहील.

लागवड 75 सें.मी. बाय. 75 सें.मी. अंतराने करावी आणि  हेक्‍टरी 22 हजार ठोंब लागतात.

लागवडीनंतर पाच महिन्यांनी पहिली कापणी करावी लागत असते.

त्यानंतरची कापणी दर तीन महिन्यांनी करावी लागते.

पहिल्या दोन वर्षांत हेक्‍टरी 20 टन ओल्या गवताचे उत्पादन मिळत असते.

गवती चहाच्या तेलामध्ये सिट्रॉलचे प्रमाण 75 टक्के परेंत  असते.

यामध्ये जीवनसत्त्व अ मोठ्या प्रमाणात आढळते.

तेल रंगाने पिवळसर असून, त्याला लिंबासारखा वास येत असतो.

 

हे हि वाचा : जनावरांतील ब्रुसेलोसिस वाढतोय हा आजार पहा कसा नियंत्रण कराल हा आजार

 

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

1 thought on “गवती चहा लागवड 2022”

Leave a Comment