Pm Kisan New Registration: PM- Kisan म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 1 डिसेंबर 2018 पासून देशात लागू करण्यात आली गली आहे. या योजनअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार रुपयांचा आर्थिक मदत दिली जात असते. सरकारनं सुरुवातीला 2 हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश केला गेला होता. पण, नंतर या योजनेची व्याप्ती वाढवून सगळ्याच शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्याकडे किती जमीन आहे याचा विचार न करता सगळ्याच शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आलं होते Pm Kisan New Registration.
या योजनेअंतर्गत प्रतिवर्ष 4 महिन्यांच्या अंतरानं दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जात असतात. PM- Kisan म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 1 डिसेंबर 2018पासून देशात लागू करण्यात आली आहे. या योजनअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार रुपयांचा आर्थिक मदत दिली जात असते. पण, मग या योजनेसाठी कोणता शेतकरी पात्र ठरतो, असा प्रश्न आता तुमच्या मनात आला असेल तर या योजनेसाठी सगळेच शेतकरी अर्ज करू शकतात Pm Kisan New Registration आहे.
PM Kisan योजनेसाठी नाव नोंदवायचं असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांना 3 पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहेत Pm Kisan Registration
- एक – या योजनेअंतर्गत नाव नोंदवण्यासाठी शेतकरी आपली कागदपत्रं गावातील तलाठी/ग्रामसेवक / गावातील कृषि सह्यायक / कृषि अधिकारी कार्यालयात जमा करा. यासाठी आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स तसेच मागेल ते कागद पत्र जमा करा.
- CSC म्हणजेच कॉमन सव्हिस सेंटरही शेतकरी नावाची नोंदणी करू शकतो मात्र इथं नोंदणी करायची असल्यास त्यासाठी ठरावीक शुल्क आकारलं जातं असते.
- शेतकरी स्वत: PM-Kisan पोर्टलवर जाऊन नाव नोंदणी करू शकतात तसंच त्यांच्या माहितीत बदलही करू शकतात.
मोबाईल वरून Registration करण्यासाठी येथे क्लिक करा
हे हि वाचा : आपला सिबिल/क्रेडीट स्कोर पहा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात