Rajiv Gandhi : राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषी 31 वर्षांनंतर जेलबाहेर - डिजिटल शेतकरी

Rajiv Gandhi : राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषी 31 वर्षांनंतर जेलबाहेर

Rajiv Gandhi : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत दोषी ठरलेल्या नलिनी श्रीहरनची सुटका करण्यात आली गेली आहे. तामिळनाडूतल्या वेल्लोर जेलमधून ३१ वर्षांनंतर नलिनीची तुरूंगातून सुटका झाली आहे. सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी राजीव गांधी हत्याप्रकरणातील ६ आरोपींच्या सुटकेचे आदेश दिले गेले होते. त्यानुसार नलिनीला सोडण्यात आलं आहे. नलिनी आता भारतातच राहणार की लंडनमध्ये आपल्या मुलीसह हे अजून स्पष्ट झालेलं काही नाही.Rajiv Gandhi

Rajiv Gandhi

 तीन दशकांपासून जन्मठेप

माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणातील सहा दोषींपैकी एक Rajiv Gandhi असलेल्या नलिनी श्रीहरन यांची शनिवारी वेल्लोर तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. नलिनी यांचे पती व्ही श्रीहरन ऊर्फ ​​मुरुगन, संथन, रॉबर्ट पायस आणि जयकुमार हे श्रीलंकेचे आहेत तर नलिनी आणि आरपी रविचंद्रन हे तामिळनाडूचे आहेत आणि राजीव गांधी हत्याकांडातील सुमारे तीन दशकांपासून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नलिनी श्रीहरन आणि इतर पाच दोषींची सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मुक्तता केली आहे.Rajiv Gandhi

हे हि  वाचा ; राज्यातील २१ लाख शेतकरी पंतप्रधान निधीला मुकणार, हे नाही न केल्यास मिळणार नाही डिसेंबरचा हप्ता

 

डिजिटल शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment