पुणे : पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन(slogans)करण्यात आले होते. यावेळी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ घोषणा(slogans)दिल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या का, याचा तपास करण्यात येणार असून, बेकायदेशीर जमाव जमविल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि (पीएफआय)च्या कार्यकर्त्यांनी जर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा(slogans) केली असेल, तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा असे आदेश पुणे पोलीस आयुक्तांना देण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करण्यात आली होती.

अखेर पाकिस्तान जिंदाबाद व्हिडिओ प्रकरणात पुणे पोलिसांकडून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाला आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात हे नवीन कलम ॲड करण्यात आले आहेत आणि राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) देशभरात पीएफआय विरोधात कारवाई करत विविध ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईचे पडसाद पुण्यात उमटले आणि पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीएफआयच्या काही कार्यकर्त्यांनी कारवाई विरोधात घोषणाबाजी(slogans) केली होती.
पुणे पोलिसांनी दिला होता इशारा
सोशल मीडिया मधून जे व्हिडिओ उपलब्ध आहेत आणि ते एकत्र करून आम्ही त्याचे फॉरेन्सिक करणार आहोत. बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत जी घटना घडली त्याबद्दल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सोशल मीडिया वरुन जे काही व्हिडिओ आहेत ते तपासातून निष्पन्न होत आहेत. त्या अनुषंगाने या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू राहणार आहे. ज्या गोष्टी तपासात निष्पन्न होतील जे काही कलम असतील ते आम्ही ऍड करणार आहोत आणि पोलिसांची कडक भूमिका आहे जे लोक निष्पन्न (slogans)होतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
हे हि वाचा : कापूस वेचणीदर भडकले पहा काय भाव घेत आहे कापूस वेचणी साठी