Sunflower ! सुर्यफुल खत आणि पिक नियोजन करा होईल फायद्याची शेती 2022 - डिजिटल शेतकरी

Sunflower ! सुर्यफुल खत आणि पिक नियोजन करा होईल फायद्याची शेती 2022

सुर्यफुल (Sunflower) हे महाराष्ट्रातील महत्वाचे तेलवर्गीय पिक आहे आणि  हे पिक कमी कालावधीत येणारे असून सूर्यप्रकाशास संवेदनशील असल्यामुळे खरीप, रब्बी व उन्हाळी या तीनही हंगामात हमखास येणारे पीक असते. Sunflower हे पीक पावसाचा ताण ब-याच प्रमाणात सहन करू शकते असते. सूर्यफुलाची( Sunflower ) सरासरी उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित व संकरित वाणाचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असते.

रासायनिक खते

पेरणीपूर्वी प्रती हेक्टर २.५-३  टन शेणखत(manure) अथवा कंपोस्ट खत शेतामध्ये चांगले मिसळवून घ्यावे, बागायती पिकास हेक्टरी ६०-६५  किलो नत्र, ३0 किलो स्फुरद व ३0 किलो पालाश द्यावे व उरलेल्या ३0 किलो असलेल्या जमिनीसाठी प्रती हेक्टरी २0-२२  किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडूळ खत(Vermicompost), शेणखत अथवा कंपोस्ट खतातून द्यावे.

आंतरमशागत

पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी दोन रोपांतील अंतर ३० सें.मी. ठेवून खुरपणी  करावी. पेरणीनंतर १५ दिवसांनी एक खुरपणी करावी आणि  तसेच दोन कोळपण्या कराव्यात. पहिली कोळपणी पेरणीनंतर २0 दिवसांनी व दुसरी कोळपणी ३५ ते ४५ दिवसांनी करावी.

पाणी व्यवस्थापन

सूर्यफुलास संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्याकडे असलेल्या पाण्याची उपलब्धता यावरून पाणी देण्याचे नियोजन करावे आणि जर आपल्याकडे एक पाळी देण्याइतके पाणी असेल तर आपण पीक फुलो-यावर असताना म्हणजे पेरणीनंतर ५५ ते ६५ दिवसांनी पिकास पाणी द्यावे लागते. जर आपल्याकडे दोन पाळी देण्याइतके पाणी असेल तर आपण फुलकळी अवस्था म्हणजे पेरणीनंतर ३० ते ३२  दिवसांनी व पीक फुलो-यावर असताना म्हणजे पेरणीनंतर ५५ ते ६०  दिवसांनी पिकास पाणी दिले पाहिजे. जर आपल्याकडे तीन पाळी देण्याइतके पाणी असेल तर आपण फुलकळी अवस्था म्हणजे पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी व पीक फुलो-यावर असताना म्हणजे पेरणीनंतर ५५ ते ६५ दिवसांनी तसेच दाणे भरण्याची अवस्था म्हणजे पेरणीनंतर ६५ ते ७०  दिवसांनी पिकास पाणी द्यावे आणि  पीक फुलोरा अवस्धेत असताना तुषार सिंचन करु नये फुलकळी अवस्था ते दाणे भरण्याच्या  अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळे राळत असतात व परिणामी उत्पादनात घट येते असते.

पीक संरक्षण (Peak Protection)

विषाणूजन्य रोगाचा प्रसार सशोषक फुलकिंड्यांमार्फत होत असतो. पुलकिंडे नियंत्रणासातीं इमिडाक्लोप्रोड़ २०० एस.एल. ३ ते ५ मेिं लीं. प्रती १०-१२  लिटर  पाणी या प्रमाणात पेरणींनंतर ११ किंवसाच्या अंतराने तीन वेळा फवारण्या कराव्ययचं असतात. मावा व तुङ्तुडे यांच्या नियंत्रणासाठी डायमीर्थोएट ३०-३५  टक्के प्रवाही २० मीली. प्रती १० लीटर या प्रमाणात फवारावे लागत असते. घाटेअळीच्या नियंत्रणासाठी प्रोपेनोफाँस ५० ईसी २० र्मिली.  प्रती १०-१२  लिटर किंवा क्वीनाॅलफॉस ३६ टक्के प्रवाही १५ मी.ली.  प्रती १०-१२ लिटर  किंवा धायामेथेक्झाम २५ टक्के ड्ब्लूजी ५ ग्रॅम प्रती १०-१२  लिटर पाण्यात मिसळवून फवारणी करावयाची असते. केसाळ अळीच्या नाश करावा किंवा काबींख्रल १० टक्के भुकटी २५ किंली प्रती हेक्ट्री या प्रमाणात  धुरूळावी लागते. सूर्यफुलावरील पाने खाणारी अळी, केसाळ अळी, घाटे अळी यांच्या र्नियंत्रणासाठी एवप्नपीकाही (HNP५) या विषाणूजन्य कीटकनाशकाची ५०० मी.ली. प्रती हेक्टरी या प्रमाणात फवारणी  करावी आणि  तसेच क्रायसोपर्ला कारर्निया, लेंडीबर्ड विंठल यांच्या २०,000 भळ्या सशोषण करणा-या किंडीच्या नियंत्रणाकरिता प्रादुर्भाव दिसताच शैतात सोडाव्यात.

काढणी

सूर्यफुलाची पाने, वैन व फुलाची मागील बाजू पैिवळी झाल्यानंतर पिकाची कापणी करावी आणि  कणसे चांगली वाळवून नंतर मळणी करावी असते.

उत्पादन

कोरङवाहू क्षेत्रामध्ये प्रती हेक्टर ८ ते १० क्विंटल व बागायती क्षेत्रांमध्ये प्रती हेक्टरी १५ ते २० क्विंटल उत्पादन र्मिळत असते.

उत्पादनवाढीसाठी पुढील महत्वाच्या बाबींकडे विशेष लक्ष द्यावे

  • पीक फुलो-यात असताना सकाळी ४ ते ११ या वेळेत हाताला तलम कापड़ गुडाळून पुलाच्या तबकावरुन एक विसा भाड़ फुलाया बाहेरील कडेपासून मध्यापर्यंत हळुवार हात फिरवा आणि यामुळे कृत्रिम परागीभवन होऊन दाणे भरण्याचे प्रमाण वाढते असते.
  • सूर्यफुलाच्या फुल उमलण्याच्या अवस्थेत व त्यानंतर भान किंवसांनी २ ग्रॅम बोरॅक्स प्रती लीटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी आणि यामुळे दाणे भरण्याचे प्रमाण व दाण्याचे वजन वाढते
  • सूर्यफूल पिंकाची फेरपालट करावी आणि सूर्यफुलाची मुळे जमिनीत खोलवर जात असतात. दर वर्षी एका जमिनीत  वारंवार हे पीक घेतल्यास जमिनीचा  पोत बिंघडतो, तसेच रोग व किंडीचा प्रादुर्भाव वाळतो आणि  त्यासाठी कमीतकमी ३ वर्षे तरी त्याच जमिनीत  सूर्यफुलाचे पीक घेऊ नका.
  • परागीभवन होण्यासाठी प्रती हे. ४ ते ५ मधमाश्याच्या पेठ्या ठेवाव्यात. पीक फुलो-यात असताना कोठकनाशकांची फवारणी करु नयें क्यामथ्ये मधमाश्यांचीं क्रियाशीलता कमी होत असते.

 

हे हि वाचा : पीक फेरपालट उत्तम पर्याय

 

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा. 

2 thoughts on “Sunflower ! सुर्यफुल खत आणि पिक नियोजन करा होईल फायद्याची शेती 2022”

Leave a Comment