पीक फेरपालट उत्तम पर्याय ( Crop rotation is the best option ) 2022 - डिजिटल शेतकरी

पीक फेरपालट उत्तम पर्याय ( Crop rotation is the best option ) 2022

खते, पाणी ( Crop rotation is the best option ) आदींच्या अनियंत्रित वा बेसुमार वापराने जमिनी क्षारपड होण्याच्या समस्या वाढल्या आहेत आणि पीक फेरपालट हा त्यावरील अत्यंत महत्त्वाचा उपाय असल्याचे मत पुणे येथील अभ्यासक दीपक कान्हेरे यांनी व्यक्त केले जात आहे.

“जो जमीन खाली-वर करी, माता प्रसन्न त्याच्यावरी” याचाच अर्थ जमीन खाली-वर करणे म्हणजे एकदा जमिनीच्या वर येणारे पीक व एकदा जमिनीखाली येणारे पीक होय  उदा. : आधी मका व नंतर भुईमूग हीच लागवडीची पद्धत थोड्याफार फरकाने एकदल व द्विदल पिकांसाठी लागू पडत. आज महाराष्ट्रामध्ये अति उत्पादनाच्या हव्यासाने, तसेच निविष्ठांच्या अनियंत्रित किंवा बेसुमार वापराने शेकडो हेक्‍टर ऊस लागवडीखालील जमीन क्षारपड झालेली आपण पाहत असतो  आणि संपूर्ण जमिनीवर पांढरा क्षार येऊन थांबलेला दिसत असतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस पिकापाठोपाठ खोडवा न राखता शर्कराकंद पिकाचे उत्पादन घेतले जात असते  तर पीक फेरपालटाचा उद्देश साध्य तर होईलच, शिवाय चोपण जमिनीतील क्षाराचा प्रश्‍न सहज मार्गी लागेल असा विश्‍वास वाटत आहे

शेती जर शाश्‍वत व्हायची असेल आणि त्याच्या विकासाचा अपेक्षित दर गाठायचा असेल तर यापुढे एकाच पिकाचा आग्रह न धरता फेरपालटाचे पीक घेणे हा संयुक्तिक पर्याय ठरेत असते. डिजिटल शेतकरी मधून अशी विविध फेरपालटाची पिके आणि आनुषंगिक बाबी याविषयी माहिती वेळोवेळी देण्यात आली आहेच, मात्र लेखमाला स्वरूपात किंवा लेखांच्या संख्येत वाढ करीत यासंबंधीची सखोल माहिती येत राहीलच अशी अपेक्षा व्यक्त करत आहे.

 

हे हि वाचा : डाळिंब लागवडी संदर्भात शेतकऱ्यांनो जाणून घ्या विशेष तंत्रज्ञान

 

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

1 thought on “पीक फेरपालट उत्तम पर्याय ( Crop rotation is the best option ) 2022”

Leave a Comment