अहमदनगर जिल्ह्यात ग्रामीण भागासाठी पंतप्रधान आवास(house)योजनेंतर्गत २०२१-२२ या वर्षात १८ हजार ४४२ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे आणि त्यापैकी १३ हजार १६९ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वाटप देखील झाला आहे. आवास याेजनेसाठी लाभार्थ्यांना एक लाख वीस हजार रुपये आणि राेजगार हमी याेजनेंतर्गत २० हजार, असे एकूण १ लाख ४० हजार रुपये तसेच शाैचालयासाठी १२ हजार रुपये शासनातर्फे अनुदान दिले जात आहे.
लाभार्थ्यांना अनुदान प्राप्त
जिल्ह्यात आत्तापर्यंत १३ हजार ९७९ घरकुलांपैकी(house)१३ हजार १६९ लाभार्थ्यांना पहिला १५ हजारांचा हप्ता प्राप्त झाला असून आणि दुसरा हप्ता मिळालेले लाभार्थी ४ हजार ३५०, तिसरा हप्ता मिळालेले २ हजार १७३, तर चौथा आणि अखेरचा हप्ता मिळालेले लाभार्थी १८७ जण आहेत. सर्वाधिक २ हजार १२१ लाभार्थी जामखेड तालुक्यातील सध्या(house) आहेत.
हे हि वाचा :🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..
1 thought on “या जिल्ह्यात 18 हजार घरकुलांना(house) मजुंरी”