Weather: महाराष्ट्रात पडणार पाऊस ; हवामान खात्याने वर्तवला अंदाज 2022 - डिजिटल शेतकरी

Weather: महाराष्ट्रात पडणार पाऊस ; हवामान खात्याने वर्तवला अंदाज 2022

Weather | आता मुंबईसह राज्यात काही ठिकाणी थंडीच्या लाटेला  सुरुवात झाली असून संध्याकाळी ठिकठिकाणी शेकोटय़ा पेटवल्या जात आहेत. पण मात्र, आता या शेकोट्यांवर पाणी पडणार आहे कारण तसेच आहे नोव्हेंबर महिन्यात थंडीच्या जोराबरोबरच पावसाचा जोर देखील तसाच राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता शेकोट्या पेटण्याआधीच विझणार आहेत (Weather )असे काहीसे दिसत आहे.

भारतातून गेल्या महिन्यातच मान्सून परतला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले होते. त्याप्रमाणे पाऊस आता गायब झाला होता. पण नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून मुंबईसह राज्यातील काही भागांमध्ये थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे तर अशात आता हवामान विभागाने राज्यात सामान्य ते सामान्यापेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

उत्तर भारतात तापमान सामान्य

भारतातून आता 23 ऑक्टोबरला पूर्णपणे मान्सून परतल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून उत्तर भारतात थंडीला सुरुवात होत आहे. पण मात्र, अजूनही तिथे थंडीला सुरुवात झालेली नाही तसेच दिवसाचे तापमान हे 15 अंश सेल्सिअसपेक्षाही वरती असून रात्रीचे तापमान हे नेहमीप्रमाणे कमी झालेले दिसत नाही. तसेच उत्तर प्रदेश, बिहारमध्ये अजूनही तापमानात घट झालेली दिसत नाही. पण आता उत्तर भारतात Weather नोव्हेंबरच्या मध्यला थंडीला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त जात केला आहे.

Crop Damage

कसा होणार पाऊस

आता महाराष्ट्रातील पाऊस हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून आर्द्रता आणणाऱ्या हवामान प्रणालीशी संबंधित आहे आणि मग त्यामुळे कोकणासह विदर्भात काही भागात नोव्हेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस देखील पडू शकत आहे. तसेच नोव्हेंबरमधील (Weather)दिवस हे सामान्य दिवसाच्या तापमानापेक्षा थंड आणि रात्रीच्या तापमानापेक्षा जास्त उबदार होण्याची देखील दाट शक्यता आहे.

हे हि वाचा : जमिनीचे सरकारी भाव कसे ठरतात अन् कुठे पहायचे पहा आपल्या मोबाईल वर

डिजिटल शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा👇

1 thought on “Weather: महाराष्ट्रात पडणार पाऊस ; हवामान खात्याने वर्तवला अंदाज 2022”

Leave a Comment