मेगा भरती: भारतीय नौदलात तब्बल 1400 अग्निवीरांची भरती, अर्ज करा - डिजिटल शेतकरी

मेगा भरती: भारतीय नौदलात तब्बल 1400 अग्निवीरांची भरती, अर्ज करा

मेगा भरती: भारतीय नौदलात अग्निवीर पदाच्या 1400 जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांनी 8 डिसेंबरपासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरू करावे. अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात वाचा.

पदाचे नाव: अग्निवीर (SSR) 01/2023 बॅच (महिलांसाठी जास्तीत जास्त 280 जागा)

शैक्षणिक पात्रता: गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान)

शारीरिक पात्रता:

▪️ पुरुष (उंची): 157 सेमी
▪️ महिला (उंची) : 152 सेमी

 संपूर्ण जाहिरात वाचा: https://drive.google.com/file/d/16EGLSEXcZrld8oCZWR_fgqW1QhP_q_Vm/view?usp=drivesdk

8 डिसेंबरपासून ऑनलाईन अर्ज करा: www.joinindiannavy.gov.in/en/account/account/state

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.

🌐 अधिकृत वेबसाईट: indiannavy.nic.in

👤 वयाची अट (Age Limit): जन्म 01 मे 2002 ते 31 ऑक्टोबर 2005 दरम्यानचा असावा.

💰 फी : रु. 550+18% जीएसटी.

📍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.मेगा भरती

हे हि वाचा : कापूस बाजाराची स्थिती काय?

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment