शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही तर….
‘‘पीक विम्याचे (Crop Insurance) पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत तर चालढकल करणाऱ्या विमा कंपन्यांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येणार आहे. प्राप्त 51 लाख 31 हजार सूचनांपैकी 46 लाख 9 हजार अर्जांचे सर्वेक्षण झाले आहे आणि प्रलंबित 5 लाख 21 हजार अर्जांवर सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्यात यावे. नैसर्गिक आपत्तीत (Natural Disaster) नुकसान भरपाई रक्कम तात्काळ निश्चित करण्यात यावी. विमा कंपन्यांना (Insurance Company) एनडीआरएफच्या नियमानुसार नुकसान भरपाई द्यावी लागेल, असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हणाले आहे.
Crop Insurance : शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे सद्या प्रचंड आर्थिक (Financial) तोटा सहन करावा लागला आहे. कारण शेतकऱ्यांच्या शेती (Department of Agriculture) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि आता याच नुकसानीची भरपाई म्हणून पीक विमा कंपन्यांकडे दावे करून देखील अद्याप काही जिल्ह्यांतील शेतकरी या पीक विम्याचा (Crop Insurance) रक्कमेच्या प्रतीक्षेत करावी लागत आहेत. आता याच संदर्भात राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सूचना दिल्या गेल्या आहेत.

कृषिमंत्र्यांनी दिल्या सूचना
“नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे आणि शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या (Crop Insurance) प्रलंबित प्रस्तावांवर पाच दिवसांत कार्यवाही करून येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक (Bank) खात्यावर विम्याची रक्कम जमा करावी,’’ अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी अशा सूचना दिल्या गेल्या आहेत.
1 thought on “Crop Insurance: शेतकऱ्यांना एवढा दिवसांत मिळणार पीक विम्याची रक्कम; कृषी मंत्र्यांनी दिली माहिती 2022”