house: प्रत्येक कामगाराला मिळणार हक्काचे घर, राज्य सरकारचा मोठा निर्णय 2022 - डिजिटल शेतकरी

house: प्रत्येक कामगाराला मिळणार हक्काचे घर, राज्य सरकारचा मोठा निर्णय 2022

house: राज्यातील नोंदणीकृत कामगारांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला गेला आहे. प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत नोंदणीकृत कामगारांना घरकुले देण्यात येणार आहेत तसेच राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत घरकुलासाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळत असते. त्यात कामगार विभागाकडून प्रत्येक घरकुलासाठी दोन लाख रुपये देऊन नोंदणीकृत कामगारांना घरकुल देणार असल्याचे मंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले आहे.house

नोंदणीकृत कामगारांना घरकुलांच्या जागेसाठी गायरान, गावठाण तसेच एमआयडीसीमधील जमिनींचे सर्वेक्षण केले जात असल्याचेही ते म्हणाले आहे.

केवळ 1 रुपया नोंदणी फी

पूर्वी कामगार नोंदणीसाठी 25 रुपये नोंदणी फी होती आता ही फी कमी करुन केवळ 1 रुपयांत कामगार नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक कामगारांनी नोंदणी करण्याचे आवाहन डॉ. खाडे यांनी केले गेले आहे.

कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन बांधण्यात येणार आहे त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान 1 ते 2 एकर जागा लागणार आहे. शक्यतो ‘एमआयडीसी’ सारख्या ठिकाणी जागा निवडण्याच्या सूचना डॉ. खाडे यांनी केल्या आहे.house

हे हि वाचा : जमिनीचे सरकारी भाव कसे ठरतात अन् कुठे पहायचे पहा आपल्या मोबाईल वर

 

डिजिटल शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

1 thought on “house: प्रत्येक कामगाराला मिळणार हक्काचे घर, राज्य सरकारचा मोठा निर्णय 2022”

Leave a Comment