Gold Silver : सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण 2022 - डिजिटल शेतकरी

Gold Silver : सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण 2022

Gold Silver Price Today : गुडन्यूज! सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, पटापट जाणून घ्या लेटेस्ट रेट

भारतीय सराफा बाजारात सोमवारी (22 ऑगस्ट) सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झालीली पाहायला मिळाली आहे. सोन्याचा दरात प्रति दहा ग्रॅम 315 रुपयांनी घसरला आहे आणि तर चांदीच्या दरातही किलोमागे 635 रुपयांची घट झाली दिसली आहे.

एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, सोमवारी सोन्याचा(Gold Silver )दर 315 रुपयांच्या घसरणीसह 51,679 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आला ​​होता. आणि  तर या पूर्वीच्या व्यापार सत्रात सोन्याचा दर 51,994 प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला आहे. तसेच, चांदीच्या (Gold Silver ) दरातही 635 रुपयांची घसरण झाली असून भारतीय सराफा बाजारात चांदी  55,416 रुपये प्रति किलोग्रॅमवर आलीली दिसत आहे.

हे हि वाचा : रात्री जेवल्यानंतर लगेच झोपता? ही सवय बदला लगेच बदला, जेवणानंतर १० मिनिटं तरी.. नाहीतर होतील गंभीर आजार

दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा(Gold Silver ) दर 1,737 अमेरिकन डॉलर प्रती औंस एवढ्या तराने व्यवहार करत आहे आणि तसेच चांदीही ग्लोबल बाजारात 18.90 अमेरिकन डॉलर प्रति औंस एवढ्या दरावर ट्रेड करत आहे.

एचडीएफसी सिक्योरिटीजचे सिनिअर अॅनालिस्ट (कॉमोडिटीज) तपन पटेल यांच्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे(Gold Silver ) दर, डॉलरमधील वाढ आणि यूएस फेडरल बँकेकडून व्याज दरात वाढ होण्याची शक्यता असतानाच सपाट झालेले आहेत.

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment