Gold : सोने-चांदी ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे ताजे दर..2022 - डिजिटल शेतकरी

Gold : सोने-चांदी ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे ताजे दर..2022

आज सोन्याच्या(Gold) आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झालीली दिसत आहे. जर आज तुम्हाला दागिने खरेदी करायचे असल्यास सोने-चांदीची किंमत (Gold-Silver Price) कमी झाल्याने आणि  तुम्हाला अगदी कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार, अमेरिकन शेअर मार्केट, रशिया-युक्रेन संबंध आणि क्रूड ऑईलचे भाव यांमध्ये वारंवार अस्थिरता असल्याने सोने आणि चांदीची किंमत स्थिर दिसत नसली तरी आज तुम्हाला खरेदीची मोठी संधी उपलब्ध असणार आहे.

आज (ता. 21 सप्टेंबर) जर तुम्हाला सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील तर तुम्हाला आज फारच कमी किंमतीत मिळणार आहेत आणि  आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने(Gold) 150 रुपयांनी तर 100 ग्रॅम सोने 1500 रुपयांनी स्वस्त झाले दिसत आहे. म्हणून आज तुम्ही सोने-चांदी स्वस्तात खरेदी करू शकता तसेच भारतात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर आज सकाळीच 45,800 रुपये एवढे झालेली दिसत आहेत.

तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे(Gold) दरही आज 170 रुपयांनी कमी झाले असून आणि  10 ग्रॅम 24 कॅरेट सोने आज 49,960 रुपयांना मिळत आहे. तर 100 ग्रॅम 24 कॅरेट सोने 1700 रुपयांनी स्वस्त झाले आहे. आणि यासोबतच चांदी किलोमागे 600 रुपयांनी घसरली असून आज 1 किलो चांदी 56,600 रुपयांना मिळत आहे.

22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे(Gold) दर:

▪️ चेन्नई – 46,200 रुपये

▪️ मुंबई – 45,800 रुपये

▪️ दिल्ली – 45,950 रुपये

▪️ कोलकत्ता – 45,800 रुपये

▪️ बंगळुरू – 45,850 रुपये

▪️ हैदराबाद – 45,800 रुपये

▪️ पुणे – 45,830 रुपये

▪️ लखनऊ – 45,950 रुपये

▪️ नागपूर – 45,830 रुपये

▪️ नाशिक – 45,830 रुपये

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे(Gold) दर:

▪️ चेन्नई – 50,400 रुपये

▪️ मुंबई – 49,960 रुपये

▪️ दिल्ली – 50,110 रुपये

▪️ कोलकत्ता – 49,960 रुपये

▪️ बंगळुरू – 50,040 रुपये

▪️ हैदराबाद – 49,960 रुपये

▪️ पुणे – 49,990 रुपये

▪️ लखनऊ – 50,120 रुपये

▪️ नागपूर – 49,990 रुपये

▪️ नाशिक – 49,990 रुपये

हे हि वाचा : शेतकर्याना कर्ज महागणार केंद्राच्या असंवेदनशील धोरणाचा शेतकऱ्यांना पुन्हा शॉक

 

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment