Police : संतापजनक! नशेत तर्र पोलीस आणि होमगार्डमध्ये पैसे वाटपावरून हाणामारी, लाथाबुक्क्यांनी मारहाण 2022 - डिजिटल शेतकरी

Police : संतापजनक! नशेत तर्र पोलीस आणि होमगार्डमध्ये पैसे वाटपावरून हाणामारी, लाथाबुक्क्यांनी मारहाण 2022

उत्तर प्रदेशच्या जालौनमध्ये एक संतापजनक घटना समोर येत आहे. पोलीस(Police)आणि होमगार्ड एकमेकांना भिडले, एकमेकांच्या जीवावरच उठल्याची घटना घडली आहे आणि  धक्कादायक बाब म्हणजे पैशांचं योग्य वाटप न झाल्याने दोघांमध्ये वाद झाला, पुढे तो वाद टोकाला गेला आणि त्यांनी एकमेकांना थेट लाथाबुक्क्यांनी मारहाण केली गेली आहे. या घटनेचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून अनेकांनी यावर टीकेची झोड देखील  उठवली आहे.

Police

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या जालौनमधील रामपुरा परिसरात हाणामारीची ही घटना घडली होती. आणि  नागरिकांच्या मदतीसाठी असलेला हेल्पलाईन नंबर 100 वर तैनात असलेले पोलीस(Police) आणि होमगार्डमध्ये पैशावरून वाद झाला होता. त्यानंतर दोघांनी एकमेकांवर लाथा-बुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली तसेच  शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दोघेही दारुच्या नशेत गाडीतून ड्युटीवर जात होते. याच दरम्यान पैसे वाटण्यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होत

मला कमी पैसे मिळाले, (Police)असा त्या दोघांचा दावा होता आणि त्यातूनच पुढे दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. गाडीत उपस्थित असलेल्या इतर पोलिसांनी मध्यस्थी केले आणि दोघांना वेगळे केले होते. मात्र हाणामारीचा व्हिडीओ काही लोकांनी काढला आणि आता तो खूप वेगाने व्हायरल होत आहे. मारामारीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस आणि होमगार्ड दोघांनाही निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आह

होमगार्डने दिलेल्या माहितीनुसार, वसुलीदरम्यान तो कॉन्स्टेबलसोबत गेला होता. मात्र पैसे मागितले असता त्या पोलिसाने शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली होती. आणि  याप्रकरणी जालौनच्या पोलिस(Police) अधीक्षकांनी सांगितले की, पोलीस आणि होमगार्डमधील मारहाणीची बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे.

सीओ मधौगढ यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात  येत आहे. पोलिसाला(Police) निलंबित केले आहे, तर होमगार्डला पुन्हा होमगार्ड कार्यालयात पाठवण्यात आले आहे आणि  तसेच होमगार्ड कमांडंटला पत्र लिहून होमगार्डवर कारवाई करण्यास देखील सांगितले आहे. अशी माहिती एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

हे हि वाचा : कापूस निघण्यापूर्वीच व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात कापूस सोन्याच्या भावात विकणार

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment