Land Record अतिक्रमण केलेली जमीन मिळणार परत कशी मिळवाल 2022 - डिजिटल शेतकरी

Land Record अतिक्रमण केलेली जमीन मिळणार परत कशी मिळवाल 2022

Land Record : बर्याच शेतकर्यांची जमीन रक्तातील नात्यातील व्यक्तीच्या नाव वर असते ती जमीन पुढील पिढीला द्यायचे असते परंतु पूर्ण माहिती नसल्यामुळे शेतकऱ्या कडून पैसे घेऊन काम केले जात असते तर आपण केलेल्या कामाचे पाहणार आहोत जमीन हस्तांतर करण्यासाठी किती खर्च येतो त्याची काय प्रक्रिया आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. Ancestral Land Record.

आता जमीन नावावर करण्यासाठी फक्त शंभर रुपये लागणार आहे म्हणजेच कुटुंबातील एका कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावावरून कुटुंबातील दुसया व्यक्तीच्या नावावर जमीन हस्तांतरित करताना बाजारभावानुसार मुद्रांक शुल्क वापरावा लागत होता. म्हणजे जर याचा सविस्तर विचार केला तर कुटुंबातील एकाच रक्ताच्या नात्या मध्ये म्हणजेच वडिलांकडून मुलाकडे किंवा मुलीकडे जमिनीच्या हस्तांतर करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक होते तसेच आईकडून मुलाकडे किंवा मुलीकडे सुद्धा मुद्रांक शुल्क भरावे लागत होत होते. Ancestral Land Record.

तहसीलदार त्या सर्वांना एक नोटीस काढून सर्वांची सहमती असल्याची खात्री करेल आणि जमीन वाटपाचा आदेश काढत असतात. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही तलाठ्यावर आहे आणि तहसीलदारांच्या आदेशानंतर नव्यानेकोणत्याही नोटीसा काढण्याची गरज तलाठ्याला लागत नाही. त्यामुळे अधिकाधिक नागरीकांनी जमीन वाटपासाठी अथवा वारसदारम्हणून सात-बारा उतायावर नाव लावण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85 नुसार तहसीलदारांकडे अर्ज करावेत. आजपर्यंत या तरतुदीकडे कोणी गांभीर्याने पहात नव्हते. त्यामुळे जमीन वाटपाचे असे अर्ज वर्षानुवर्षे तहसीलदार पातळीवर प्रलंबित राहत होत होते Ancestral Land Record.

हे हि वाचा : जमिनीचे सरकारी भाव कसे ठरतात अन् कुठे पहायचे पहा आपल्या मोबाईल वर

डिजिटल शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

2 thoughts on “Land Record अतिक्रमण केलेली जमीन मिळणार परत कशी मिळवाल 2022”

Leave a Comment