Lawyer/ Advocate : आजच्या काळात, देशातील वाढत्या बेरोजगारीमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणे खूप कठीण आहे आणि तुम्ही देखील कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा तुम्हाला तुमचे सामान्य ज्ञान वाढवायचे असेल, तर तुमच्यासाठी प्रत्येक माहितीबाबत अपडेट राहणे महत्त्वाचे आहे, कारण सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानाचे प्रश्न हा विचारत नक्कीच असतात. जर आपण UPSC परीक्षेबद्दल बोललो, तर त्याच्या लेखी परीक्षेपासून मुलाखत फेरीपर्यंत सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारले जात असतात. (Lawyer)या परीक्षेत विशेषतः देशाच्या महत्त्वाच्या सेवेशी संबंधित प्रश्न विचारले जात असतात.
यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय तर न्याय विभाग. तुम्ही कधी न्यायालयात गेला असाल किंवा चित्रपटात पाहिले असेल की काही लोक न्यायालयात त्यांच्या क्लायंटच्या बाजूने बोलताना दिसतात तसेच या लोकांना वकील म्हणतात. काळा कोट आणि पांढऱ्या शर्टमध्ये वकील ओळखले जात असतात. परंतु बहुतेक त्यांना लॉयर Lawyer आणि ॲडव्होकेट म्हणून संबोधले जाते आणि ओळखले हि जात असते जाते.
दोघांमध्ये फरक फार जास्त नसला तो जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडनार आहे. लॉयर Lawyer आणि ॲडव्होकेट (Advocate ) हे शब्द एकमेकांचे स्वतंत्र समानार्थी शब्द म्हणून ओळखले जात असतात, परंतु तरीही दोघांमध्ये काही फरक आहेत. लॉयर अनेक प्रकारचे असू शकतात जसे की ॲटर्नी, ॲडव्होकेट आणि सॉलिसिटर, ते सर्व कायद्याच्या विविध क्षेत्रात विशेषज्ञ असतात. सर्व प्रथम आपण लॉयर बद्दल बोलूया. लॉयर अशा व्यक्तीला म्हणतात जो अजूनही कायद्याचा, एलएलबीचा अभ्यास करत असतात. या व्यक्तीला न्यायालयात केस लढण्याची परवानगी नसते. कारण पूर्ण शिक्षण घेतल्याशिवाय वकिलीसाठी नोंदणी करता येत नसते. मात्र, कायद्याचे शिक्षण घेतलेली कोणतीही व्यक्ती ॲडव्होकेट (Advocate) असावी, असे नसते. कोणत्याही लॉयरचे काम एखाद्या व्यक्तीला कायदेशीर सल्ला देणे हे असू शकते, परंतु तो त्याच्या बाजूनं न्यायालयात खटला लढू शकत नाही.
ॲडव्होकेट कोण?
ॲडव्होकेटचे काम न्यायालयात त्याच्या क्लायंटचे प्रतिनिधित्व करणे आणि त्यांचा बचाव करणे असतो. त्याच वेळी, लॉयरचे काम कायदेशीर सल्ला देणे, कोणत्याही बाबतीत जनहित याचिका दाखल करणे हे आहे आणि इथे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे प्रकारानुसार त्यांची भूमिकाही बदलू शकत आहे. ॲडव्होकेट हे लॉयरच्या एक पाऊल पुढे असतात. ॲडव्होकेटचं कार्य व कार्यक्षेत्र लॉयरपेक्षा Lawyer मोठे आहे.
1 thought on “Lawyer: लॉयर आणि ॲडव्होकेट यांच्यात काय आहे फरक?; माहितीये काय आहे यांचं काम 2023”