Panjabrao Dakh Havaman Andaj: पंजाबराव डख पेरणी सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना पावसाने चांगलेच बेजार केले जात आहे. पावसाने चांगली उघडीप दिलीच नाही आणि यामुळे शेतीची अनेक कामे रखडली आहे. अनेक शेतकरी हवामान विभागाचा अंदाजाची वाट पाहण्यापेक्षा पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजाची वाट पाहत बसत असतात. डख यांच्या अंदाजानुसार शेतकरी शेतीचे नियोजन करत असतो.
Panjabrao Dakh Havaman Andaj
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सूनचा पाऊस बरसताना दिसत आहे. (Panjabarao Dakh Patil Havaman Andaj) तसेच सध्या मध्यंतरी कमी झालेला पावसाचा जोर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळी घेत आहे.
शेतकऱ्यांसाठी पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज फायदेशीर ठरत आहे आणि हवामान अंदाजामुळे शेतकऱ्यांना कामाचे नियोजन करता येत असते. पंजाबराव डख निसर्गाच्या संकेतावरून हवामान अंदाज सांगत असतात.
पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज
विदर्भातील काही जिल्ह्यांत अजूनही पावसाचा जोर कायम आहे आणि परंतु, असे असले तरी मुंबई समेत राज्यातील काही भाग सोडता अनेक जिल्ह्यांत पावसाने विश्रांती घेतलेली आहे. (Panjab Dakh Weather)
खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकरी कामात व्यस्त आहे आणि सध्या पावसाने सर्वदूर राज्यात उघडीप दिली असल्याने शेतकरी राहिलेली कामे झपाट्याने करण्याचा प्रयत्न करीत देखील आहे. यामुळे शेतकरी वर्गात समाधानकारक वातावरण झाले आहे. (Panjab Dakh Patil Weather)
हे हि वाचा : आता जमिनींनाही मिळणार ओळख क्रमांक
शेतकऱ्यांना सध्या तरी हवामान विभागाच्या अंदाजापेक्षा पंजाबराव डख पाटील यांच्या हवामान अंदाजावर चांगलाच विश्वास आहे अन हे खरं देखील ठरले आहे. आतापर्यंत पंजाबराव डख यांनी दिलेले बरेचसे अंदाज अचूक ठरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा डख यांच्या हवामान अंदाज विश्वास ठेवत आहे.
Panjab Dakh Weather
पंजाबराव डख यांच्या मते 30 जुलैपर्यंत पडणारा पाऊस सर्वदूर जिल्ह्यांत नसणार, म्हणजेच काही जिल्ह्यांत ठिकाणी मोठा पाऊस बरसणार असा अंदाज डख यांनी वर्तविला जात आहे. काही जिल्ह्यांत पुढे 31 जुलैपासून 3 ऑगस्ट पर्यंत राज्यात सर्वदूर हवामान पूर्णपणे कोरडे राहणार असे दिसत आहे.
डख यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार, 3 ऑगस्ट पर्यंत राज्यात सूर्यदर्शन राहणार आहे आणि यामुळे शेतीतील राहिलेली कामे शेतकरी बांधवांनी 3 ऑगस्ट पर्यंत उरकून घेण्याचा सल्ला देखील पंजाबरावांनी देण्यात येत आहे. (panjabrao dakh hawaman andaz)
3 ऑगस्ट पर्यंत हवामान कोरडे व सूर्यदर्शन राहणार आहे. परंतु, 4 ऑगस्ट पासून ते 8 ऑगस्ट पर्यंत राज्यात सर्वदूर चांगलाच मोठा पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी देण्यात येत आहे.