Mahaparivahan: वाहन चालकांनो सावधान ‘हे’ कागदपत्र नसेल तर भरावा लागेल १० हजारांचा दंड पहा कसे डाऊनलोड करा 2023 - डिजिटल शेतकरी

Mahaparivahan: वाहन चालकांनो सावधान ‘हे’ कागदपत्र नसेल तर भरावा लागेल १० हजारांचा दंड पहा कसे डाऊनलोड करा 2023

Mahaparivahan: वाहन चालकांनो सावधान! ‘हे’ कागदपत्र नसेल तर भरावा लागेल १० हजारांचा दंड; असं करा डाऊनलोड

Mahaparivahan वाहन चालवताना आपल्या जवळ कागदपत्र बाळगणं अत्यंत  आवश्यक आहे. जर तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसतील तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होनार आहे.

वाहन चालवताना आपल्या जवळ कागदपत्र बाळगणं आवश्यक आहे आणि  जर तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसतील तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकणार आहे. पीयुसी हेदेखील वाहनासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांपैकी एक आहे आणि  कार किंवा बाईक चालकाकडे कायमच पीयुसी असणं आवश्यकही गरजेचे  आहे.

मोटारसायकल, कार किंवा स्कूटर चालकांकडे वैध पीयूसी प्रमाणपत्र (पोल्यूशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट) नाही अशांवर  त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. ज्या वाहन चालकांकडे हे सर्टिफिकेट नसेल त्यांच्याकडून १०हजार रुपयांचा दंड वसूल केला जाऊ शकणार आहे. केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९ नुसार प्रत्येक मोटार वाहन जे बीएस १, बीएस २, बीएस ३ आणि बीएस ४ इंजीनवर चालतं त्या प्रत्येक वाहनधारकाकडे पीयूसी सर्टिफिकेट असणं अत्यंत आवश्यक आहे.

Aadhaar Card

वाहनातील उत्सर्जन स्तर किती आहे हे याच्या माध्यमातून दिसून येतं असते तसेच  सोप्या शब्दात सांगायचं झालं तर तुमचं वाहन मर्यादेपेक्षा अधिक प्रदुषण तर करत नाही ना हे याद्वारे तपासलं जात असते.

लायसन्स, विमा आणि आरसी व्यतिरिक्त, जर तुमच्याकडे गाडी चालवताना PUC प्रमाणपत्र नसेल, तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो आणि  दिल्लीत PUC शिवाय प्रवास करणाऱ्यांना १०,००० रुपये किंवा त्याहून अधिक दंडही होऊ आकारला जातो. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्ही पीयूसी प्रमाणपत्र ऑनलाइन कसे डाउनलोड करू शकता हे पाहणार आहोत.

वाहनाच्या मालकांना पीयुसी ऑनलाइन डाऊनलोड करण्यासाठी एक सोपा पर्याय देण्यात येत  आहे. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला परिवहन सेवेच्या वेबसाईटवर जावं लागेल आणि  त्या ठिकाणी तुम्हाला टॅबवर एक पीयुसीचा पर्याय दिसेल व  त्यावर क्लिक करा.Mahaparivahan

त्यानंतर आपल्या वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर आणि चेसिस नंबरचे अंतिम पाच अंक टाकण्यास सांगितलं जाणार आहे. यासोबतच एक कॅप्चा कोडही येयेल तो टाकावा लागणार आहे.

सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पीयुसीची स्थिती दिसेल आणि  तसंच व्हॅलिड असेल तर तुम्हाला पीयुसी डाऊनलोड करता येणार आहे आणि  जर तुमची पीयुसी उपलब्ध असेल तर तुम्ही ती डाऊनलोड आणि प्रिन्टही करू शकता.Mahaparivahan

जर, तुमच्या गाडीचे पीयूसी प्रमाणपत्र नसेल, तर ते बनवण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे अबू यासाठी तुम्हाला गाडी घेऊन तुमच्या जवळच्या पेट्रोल पंपावरील प्रदूषण तपासणी केंद्रात अर्थात पीयूसी सेंटरवर जावे लागनार आहे. तिथे सेंटरवर उपस्थित कर्मचारी गाडीची तपासणी करतील आणि  त्यानंतर पीयूसी प्रमाणपत्र तुम्हाला देतील. यासाठी फारसा वेळही लागत नाही. तसेच, अवघ्या ५०  रुपयांचा खर्च येत असतो.

हे हि वाचा : आपला सिबिल/क्रेडीट स्कोर पहा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

1 thought on “Mahaparivahan: वाहन चालकांनो सावधान ‘हे’ कागदपत्र नसेल तर भरावा लागेल १० हजारांचा दंड पहा कसे डाऊनलोड करा 2023”

  1. Jya gadyatun dhur Nighato tyanchyavar kadhi karavai zali ahe ka ? Police Aplya deshatil sarvat corrupt khat ahe. Jyamule bhrashtachar jast vadhato

    Reply

Leave a Comment