कांदा चाळ अनुदान योजना 2022 फॉर्म सुरु - डिजिटल शेतकरी

कांदा चाळ अनुदान योजना 2022 फॉर्म सुरु

( Onion Rice Subsidy Scheme 2022 form started )

कांदा चाळ अनुदान योजना 2022 फॉर्म सुरु कांदा चाळ अनुदान योजना या योजनेअंतर्गत पाच मेट्रिक टन ते 25 मेट्रीक टनापर्यंत अनुदान दिलं जात असते. तर या योजनेचा कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी तसेच कोणती शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकता यासाठी अनुदान किती दिला जात असते. ऑनलाईन अर्ज कसे करावेत, कागदपत्रे, पात्रता, अनुदान, ऑनलाईन अर्ज कसा करावा याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण आज  जाणून घेणार आहोत. कांदा चाळ अनुदान योजना 2022, योजना विषयी संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेऊया आणि  की किती अनुदान मिळते त्याचा ऑनलाईन अर्ज करायचा आहेत कोणत्या योजनेअंतर्गत कांद्याचा चाळ आपल्याला देण्यात येत असते. कांदा चाळीचे वैशिष्ट्ये तसेच कांद्याचा चाळ डीपीआर म्हणजेच प्रकल्प आराखडा आणि  त्यालाच आपण इंग्रजीमध्ये (kanda details project report) असे म्हणतात तर हा रिपोर्ट आपल्याला कसा मिळणार  आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

Kanda Chal Yojana Online Form 2022

कांदा चाळ अनुदान योजना 2022 ही एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना अंतर्गत राबवली जात असते. तर कांद्याचा योजनेविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया आणि  राज्यात कांदा पिकाची उत्पादन मोठ्या प्रमाणात असून शेतकरी सर्वसाधारणपणे जमिनीवर पसरून ठेवून किंवा स्थानिक रीत्या तयार केल्याने कांदा हा सडून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान होत असते. तर यातच  काही दिवसापासून आता सरकारने कांदा चाळ योजना सुरू केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शास्त्रशुद्ध कांदाचाळ उभारणी मूळे कांद्याचे योग्य गुणवत्ता राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळत असते. कांद्याचा उभारणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे तर याची संपूर्ण माहिती आपण खाली जाणून घेणार आहोत.

कांदा चाळ योजना अनुदान किती ?

साठवणूक कांदा चाळ अनुदान किती मेट्रीक टनापर्यंत मिळते 5,10,15,20,25 मॅट्रिक टन. समतेच्या कांदा चाळ बांधणी साठी येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के किंवा कमल दर 3500 रुपये प्रति मेट्रिक टन याप्रमाणे अर्थसहाय्य दिले जात असते. म्हणजे 25 मॅट्रिक टन कांदा चाळ योजनेसाठी अनुदान 87 हजार५००  (Kanda Chal Anudan Yojana 2022) अनुदान मिळते.

कांदा चाळ योजना लाभार्थी पात्रता

स्वतःच्या मालकीची जमीन असणे अत्यंत  आवश्यक आहे.

सातबारावर कांदा पिकाची नोंद असणे आवश्क.

कांदा चाळ सातबार्यावर शेतकऱ्यांकडे कांदा पीक असणे आवश्क.

आपल्याकडे कांदा पीक आपण वारंवार म्हणजेच दरवर्षी येत असेल आणि आपल्याला या कांद्याचा योजनेचा लाभ दिला जातो.

सदर योजनेचा लाभ वैयक्तिक शेतकरी,कांदा उत्पादक शेतकरी,शेतकऱ्यांचा गट,स्वयंसहायता गट,शेतकरी महिला गट,शेतकऱ्यांची उत्पादन संघ,नोंदणीकृत शेती संबंधित संस्था,शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था,सहकारी पणन संघ हे .

कांदा चाळ अनुदान योजना 2022

कांदा चाळ अनुदान योजना अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे असतो.आपण मोबाईल वरून सुद्धा हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तसेच जवळच्या सेतू किवा csc सेवा केंद्र वर जाऊन अर्ज करा.

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अर्ज करणासाठी लागणारे कागद पत्र खालील प्रमाणे

  • आधार कार्ड
  • ७/१२ उतारा
  • ८ अ
  • बँक पासबुक

 

हे हि वाचा : यांत्रिकीकरण योजना (ट्रॅक्टर व इतर औजारे) 2022

1 thought on “कांदा चाळ अनुदान योजना 2022 फॉर्म सुरु”

Leave a Comment