सोने(Gold) आणि चांदीच्या दरात आज घसरण झाली असून दोन्हीही स्वस्त झाले आहेत आणि आज शेअर मार्केटमध्ये देखील मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. अलीकडे होणारी जराशी घसरण तुम्हाला सोने(Gold)-चांदी खरेदी करण्यासाठी एक संधी असू शकत आहे. सोने-चांदी स्वस्त झाले असून जर तुम्हाला खरेदी करायची असेल, तर ते तुम्हाला कमी दरात (Gold-Silver Price) मिळणार आहे. कारण आज एक तोळा सोने 170 रुपयांनी तर चांदी किलोमागे 800 रुपयांनी स्वस्त झालेले आहे.

गुडरिटर्न्स वेबसाईटच्या माहीतीनुसार, भारतात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे(Gold) दर आज सकाळीच 150 रुपयांनी स्वस्त होऊन 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने आज राज्यात 47,150 रुपयांना मिळत आहे आणि 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दरही आज 170 रुपयांनी स्वस्त झाले असून 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने आज 51,430 रुपयांना एवढ्या मिळत आहे. तर आज 1 किलो चांदीचे दर तब्बल 800 रुपयांनी कमी झाले असून 54,000 रुपयांना चांदी हि मिळत आहे.
22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे(Gold) दर हे खालील प्रमाणे
▪️ चेन्नई – 47,700 रुपये
▪️ मुंबई – 47,150 रुपये
▪️ दिल्ली – 47,300 रुपये
▪️ कोलकत्ता – 47,150 रुपये
▪️ बंगळुरू – 47,200 रुपये
▪️ हैदराबाद – 47,150 रुपये
▪️ पुणे – 47,180 रुपये
▪️ लखनऊ – 47,300 रुपये
▪️ नागपूर – 47,180 रुपये
▪️ नाशिक – 47,180 रुपय
24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर हे खालील प्रमाणे :
▪️ चेन्नई – 52,040 रुपये
▪️ मुंबई – 51,430 रुपये
▪️ दिल्ली – 51,600 रुपये
▪️ कोलकत्ता – 51,430 रुपये
▪️ बंगळुरू – 51,490 रुपये
▪️ हैदराबाद – 51,430 रुपये
▪️ पुणे – 51,460 रुपये
▪️ लखनऊ – 51,600 रुपये
▪️ नागपूर – 51,460 रुपये
▪️ नाशिक – 51,460 रुपये
(तुमच्या शहरातील किवा गावाकडे अचूक दर जाणून घेण्यासाठी ज्वेलर्सकडे जाऊन चौकशी केल्यानंतर खात्री करूनच खरेदी करा.)
हे हि वाचा : पंजाबरावांचा 6 सप्टेंबर पर्यंतचा हवामान अंदाज! ‘या’ दिवशी होणार पावसाला सुरवात, वाचा सविस्तरया भागात बरसणार धो-धो पाऊस पहा