Panjabrao Dakh : पंजाबरावांचा 6 सप्टेंबर पर्यंतचा हवामान अंदाज! ‘काय म्हणतायत पंजाबराव, वाचा सविस्तर
Panjabrao Dakh : गेल्या अनेक दिवसपासून महाराष्ट्र राज्यात काही टिकाणी पावसानी उघडदीप दिली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे.अनेक ठिकाणी म्हणव असा पाऊस पाहायला मिळाला नही. नगर जिल्हात तर बराच कमी पाऊस झाला आहे. काही टिकाणी शेतमाल हा सुकायला लागला आहे तर काही ठिकाणी चागला पाऊस आहे. आपण पंजाबरावांचा हवामान अंदाज हा आतुरते पाहत आसतो. त्यांचे अनेक अंदाज हे खरे ठरत असतात.काय म्हणतायत पंजाब राव डंक पाहू या .
Panjabrao Dakh :राज्यातील इतर जिल्ह्यात काही भागात पावसाची उघडीप बघायला मिळत आहे. मात्र असे असले तरी भारतीय हवामान विभागाने (IMD) आज विदर्भासाठी येलो ॲलर्ट जारी केला आहे (Panjabrao Dakh)आणि जुलै महिन्यात आणि ऑगस्ट महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Maharashtra Rain) खरीप हंगामातील पिकांची बर्याच ठिकाणी नासाडी झाली होती.
आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. (Panjabrao Dakh)त्यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार आज पासून ते 6 सप्टेंबर पर्यंत राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता राहणार आहे. हा पाऊस पूर्व विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश जवळपास सर्वच विभागात राहील असा अंदाज आहे.
हे हि वाचा : Asia Cup 2022 Ind vs Pak : पाकिस्तानचा ‘करेक्ट कार्यक्रम’; भारताने जिंकला सामना
पहा कोणत्या जिल्ह्यात कोसळणार आहे अति पाऊस
पंजाबराव डंक यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, नाशिक, अहमदनगर, सातारा आणि सांगली या तीन जिल्ह्यात 31 तारखेपासून ते 5 सप्टेंबर पर्यंत पाऊस कोसळणार आहे आणि तसेच खानदेश मधील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता वर्तविली आहे.
आणि(Panjabrao Dakh) याशिवाय बुलढाणा, अमरावती, अकोला, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. बराच दिवसापासून पावसानी उघद्दीप दिली होती मात्र आता पाऊस पुन्हा सक्रीय होत आहे यामुळे पावसाअभावी ज्या शेतकऱ्यांची पिके करपत होती त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
3 thoughts on “Panjabrao Dakh : पंजाबरावांचा 6 सप्टेंबर पर्यंतचा हवामान अंदाज! पहा या जिल्हात धो-धो बरसणार वाचा सविस्तर 2022”