भारतात सोन्याच्या(Gold )दरात आज मोठी घसरण झाली असून गेल्या काही दिवसांतील ही मोठी घसरण असल्याचं सांगण्यात येतं आहे. तुम्ही जर सोने(Gold ) खरेदी करणार असाल तर तुम्ही बिनधास्तपणे आज खरेदी करू शकत आहात. याशिवाय चांदीबद्दल बोलायचं झालं तर चांदी आज तब्बल 1100 रुपयांनी स्वस्त झाली आहे तसेच म्हणून दागिने खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना उत्तम संधी आहे.
सोने-चांदीचे दागिने बनवायचे असतील तर सोन्याच्या(Gold ) किंमतीत, चांदीच्या किंमतीत मोठी घसरण तुम्हाला फायदा मिळवून देऊ शकत आहे. सोने-चांदी आज (दि. 7 सप्टेंबर) जर तुम्हाला खरेदी करायचे असेल, तर आज एक तोळा सोने 540 रुपयांनी स्वस्त झाले असून दररोजच्या बदलणाऱ्या दरामुळे हीच खरेदी करण्याची मोठी संधी असू शकत आहे.
गुडरिटर्न्स वेबसाईटच्या माहीतीनुसार, भारतात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे(Gold )दर आज सकाळीच 500 रुपयांनी कमी झाले असून 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने आज राज्यात 46,400 रुपयांना मिळत आहे आणि 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दरही आज 540 रुपयांनी स्वस्त झाले असून 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने आज 50,620 रुपयांना मिळत आहे. तर आज चांदीचे दर 1100 रुपयांनी कमी होऊन 52,800 रुपयांना 1 किलो चांदी मिळत येव्द्यात आहे.
22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे(Gold) दर खालील प्रमाणे:
▪️ चेन्नई – 46,950 रुपये
▪️ मुंबई – 46,400 रुपये
▪️ दिल्ली – 46,550 रुपये
▪️ कोलकत्ता – 46,400 रुपये
▪️ बंगळुरू – 46,450 रुपये
▪️ हैदराबाद – 46,400 रुपये
▪️ पुणे – 46,430 रुपये
▪️ लखनऊ – 46,550 रुपये
▪️ नागपूर – 46,430 रुपये
▪️ नाशिक – 46,430 रुपये
24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर खालील प्रमाणे:
▪️ चेन्नई – 51,220 रुपये
▪️ मुंबई – 50,620 रुपये
▪️ दिल्ली – 50,770 रुपये
▪️ कोलकत्ता – 50,620 रुपये
▪️ बंगळुरू – 50,670 रुपये
▪️ हैदराबाद – 50,620 रुपये
▪️ पुणे – 50,650 रुपये
▪️ लखनऊ – 50,770 रुपये
▪️ नागपूर – 50,650 रुपये
▪️ नाशिक – 50,650 रुपये
हे हि वाचा : जमीन खरेदी करायची तर त्या आधी हे चेक करा नाहीतर होईल फसवणूक