Weather forecast : हवामान अंदाज राज्यात विजांसह पावसाचा अंदाज 2022 - डिजिटल शेतकरी

Weather forecast : हवामान अंदाज राज्यात विजांसह पावसाचा अंदाज 2022

Weather forecast : राज्यात विजांसह पावसाचा अंदाज राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा `येलो अलर्ट`

पुणेः राज्यात पावसाचा (Rain) जोर अद्यापही काही ठिकाणी वाढलेला नाही.(Weather forecast )बहुतांशी जिल्ह्यांत ठिकठिकाणी हलका पाऊस (Normal Rain) होत आहे आणि  हवामान विभागानं (IMD) उद्या सकाळपर्यंत राज्यात तूरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज (Yellow Alert) व्यक्त केला जात (Weather forecast )आहे.

Weather Update

कोकणात (Kokan) काही भागांत पावसाचा जोर वाढलेला दिसत आहे. पालघर (Palghar) जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, विक्रमगड या मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या आहे. तर इतर भागांमध्ये पावसाचा शिडकावा झाला आणि  रायगड (Raigad) जिल्ह्यातील कर्जत येथे मध्यम स्वरुपाच्या सरी झाल्या आहे. तर इतर मंडळांमध्ये पावसाची उघडीप आहे. रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील काही ठिकाणी(Weather forecast ) पावसानं हजेरी लावली तसेच  सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील दोडामार्ग, कणकवली आणि सावंतवाडी या भागांत मध्यम सरी झाल्या. तर इतर ठिकाणी पावसाचा जोर कमी होत आहे.

मध्य महाराष्ट्रातील (Weather forecast )काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. तर धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक, पुणे, सांगली, आणि सातारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये हरक्या सरी पडल्या आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा आणि कागल या मंडळांमध्ये मध्यम स्वरुपाच्या सरी झाल्या आहे. तर इतर ठिकाणी हलका पाऊस पडला आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर  जिल्ह्यातील गंगापूर आणि पैठण येथे मध्यम स्वरुपाच्या सरी झाल्या आहे. (Weather forecast )तर बीड, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये पावसाचा शिडकावा झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील काही भागांत जोरदार सरी पडल्या व  तर जालना जिल्ह्यातील मंठा येथे ४२ आणि अंबड येथे मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर, शिरूर, लातूर आणि औसा येथे मध्यम पाऊस झाला आणि  परभणी जिल्ह्यातील मानवत, पाथ्री आणि सेलू येते काही काळ मध्यम सरी झाल्या.

विदर्भातील अकोला, गडचिरोली, गोंदीया आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आणि  अमरावती जिल्ह्यातील बहुतांशी मंडळात पावसानं हजेरी लावली. (Weather forecast )भंडारा जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार सरी बरसल्या आणि तर बुलडाणा जिल्ह्यातही ठिकठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. चंद्रपूर, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश मंडळांमध्ये पाऊस झाला आहे.

तर हवामान(Weather forecast )विभागानं उद्या सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय आणि तर बहुतांश ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता व्यक्त केली.

हे हि वाचा : अतिविषारी घोणस अळी, शेतकऱ्यांमध्ये भीती चे वातावरण

 

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment