Motor Subsidy Scheme: विहीर मोटार अनुदान योजना 2023 - डिजिटल शेतकरी

Motor Subsidy Scheme: विहीर मोटार अनुदान योजना 2023

Motor Subsidy Scheme विहीर मोटारसाठी मिळवा एवढे अनुदान, असा करा ऑनलाईन अर्ज

  • Motor Subsidy Scheme शेतकऱ्यांनाकडे विहीर असेल आणि आता तुम्हाला शेतमालाला पाणी देण्यासाठी मोटारची आवश्यकता असेल. तर तुम्हाला यासाठी अनुदान महाराष्ट्र राज्य कडून महाडीबीटी  वरून मिळणार आहे. आज आपण अर्ज कसा ककरयचा आणि कागद पत्र काय काय लागणार आहे तसेच सगळ्यात खाली अर्ज करण्यासाठी लिंक दिली आहे तरी आपण सर्व लेख वाचून काळजी पूर्वक माहिती भरावी.
  • शेतकऱ्यांना मोटार खरेदी करण्यासाठी पैसे नसतात किंवा विहीर मोटार खरेदी भक्कम पैसे मोजावे लागत असते  आणि  तसेच काही शेतकऱ्यांच्या विहिरीत पाणी असते पण मोटार नसते.
  • तर आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची करण्याची गरज नाही कारण आता   तुम्हाला विहीर मोटारसाठी अनुदान  हे शासना मार्फत मिळणार आहे.
  • विहीर मोटार अनुदान योजना असा करा ऑनलाईन अर्ज
  • तुम्ही सगळ्यात आधी महाडीबीटी पोर्टल वर नवीन अर्जदार वर जाऊन आपला लोगिन  करून घ्या.
  • नंतर आपली सर्व माहिती भरून आपले नाव पत्ता जमिनीचा तपशील भरून घ्या.
  • ही https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login वेबसाईट सर्च केल्यानंतर महाडीबीटी शेतकरी पोर्टल आपणा समोर ओपन होईल.

हे हि वाचा : पाईप लाईन अनुदान योजना 2022

 

हे हि वाचा : यांत्रिकीकरण योजना (ट्रॅक्टर व इतर औजारे) 2022

  • यानंतर तुमचा युजर आयडी, पासवर्ड व कॅप्चा कोड टाकून लॉगीन करून घ्या.
  • तुम्ही आधार नंबरला लिंक केलेल्या मोबाईलवर OTP घेऊन देखील तुम्ही लॉगीन करू शकणार आहे.
  • लॉगीन केल्यानंतर अर्ज करा या बटणावर क्लिक करावे लागणार आहे.
  • पुढे सिंचन साधने व सुविधा या  पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुमचा तालुका गाव आणि सर्व्हे क्रमांक ही माहिती तिथे टाकलेली असेल किंवा टाकलेली नसल्यास ही माहिती तुम्ही हि टाकावी लागणार आहे.
  • मुख्य घटक या ऑप्शसाठी सिंचन साधने व सुविधा हा ऑप्शन निवडा लागेल.
  • पुढे बाबींमध्ये पंपसेट इंजिन व मोटार हा ऑप्शन निवडा लागेल.
  • आणि यानंतर पुढे नियम व अटीच्या चौकटीत टिक करा.
  • सर्वात शेवटी जतन करा या ऑप्शनवर क्लिक करा.
  • नंतर होम वर येऊन अर्ज करा या बटनावर क्लिक करा आणि तेथे तुम्हा अर्ज सादर करा या वर क्लिक करून  १ असे क्लिक करून सबमिट करा. आणि सगळ्यात शेवट २३.६० रुपायचे चलन करावे.
  • तुम्हाला तुमची निवड हि आपण दिलेल्या मोबाईल नंबर वर sms कळवली जाईल.
  • अशा पद्धतीने तुम्ही विहीर मोटारसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आणि अनुदान मिळू शकतात. तर शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा.

विहीर मोटार अनुदान योजना :अर्ज करणासाठी येथे क्लिक करा

 

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp चॅनल फॉलो करा. फॉलो नसेल होत तर Whatsapp अपडेट करा

 

10 thoughts on “Motor Subsidy Scheme: विहीर मोटार अनुदान योजना 2023”

Leave a Comment