सहा तारखेचा दरम्यान बंगाल मध्ये जे चक्राकार वारे वाहत आहे हवामान अंदाज. त्यामुळे पावसाचा जोरा कंटिन्यू राहणार आहे. पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भामध्ये नागपूर-वर्धा गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली मध्ये बरेच भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. अमरावती विभागामध्ये या जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
सात तारखेच्या दरम्यान दरम्यान मराठवाड्यात संभाजीनग, जालना, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, लातूर ,नांदेड या जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.
पुणे विभागामध्ये काही ठिकाणी पावसाचा जोर कमी राहणार आहे. पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या ठिकाणी या भागामध्ये चांगला स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातल्या कोकण विभागात लगतच्या सर्व ठिकाणी पाऊस बऱ्यापैकी पडणार आहे. त्या ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
नाशिक विभागामध्ये नाशिक अहमदनगर मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. पावसाचा जोर पावसाचा जोर अहमदनगरच्या पश्चिम दिशेने कमी पाहायला मिळत आहे.काही ठिकाणी पुष्कळ परिसरामध्ये जोरदार राहण्याची शक्यता.
महाराष्ट्रात सर्व ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाची वाढण्याची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये काही संपलेला प्रभाव कमी बघायला मिळणार आहे.
आठ तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस. तर काही ठिकाण भाग बदलत असणार आहे. दुपारनंतर बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर वाढेल.
नागपूर विभाग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली सर्व जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर मध्ये मुसळधार पाऊ स्वतंत्र नागपूर विभागाचे बघायला मिळल. त्यामुळे ताडोबातील उमरेड वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
अमरावती विभागाच्या मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला अमरावती अकोला बुलढाणा वाशीम यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. जोरदार पाऊस पडेल.
मराठवाड्यात संभाजीनगर विभागांमध्ये संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड उस्मानाबाद लातूर नांदेड सर्वच भागात पावसाचा जोर राहील. आणि मराठवाड्यात संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस पडणे. पोषक वातावरण हलके बहुतांश भागांमध्ये ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
कोकण किनार मध्ये पुढील काही दिवस अति मुसळधार पाऊसाचा अंदाज आहे.काही भागात यलो अलर्ट दिला आहे. चिपळूण चा काही भागात पाणी शिरले आहे. असाच जर पाऊस चालत राहीला. पूर येणाची दाट शक्यता आहे. तेथील जन जीवन हे विष्कळीत होणार आहे. त्यामुळे लोकांना खबर दरी घेण्याचे आवाहन केले आहे.