आजचे राशिभविष्य(HOROSCOPE) 02-09-2022 - डिजिटल शेतकरी

आजचे राशिभविष्य(HOROSCOPE) 02-09-2022

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): आजचे राशिभविष्य कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको आणि  मन आनंदी व आशावादी राहील. कामात मन गुंतवण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक जबाबदारी वाढेल आणि सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. जीवनात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल आणि आज कचेरीची कामे मनाजोगी पार पडतील. आज नवीन प्रयोग कराल.

वृषभ (Taurus): आजचे राशिभविष्य मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील आणि आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. नवीन लोकांशी संपर्क होईल आणि नोकरीच्या ठिकाणी कामे सुरळीत पार पडतील. अति श्रमाचा ताण जाणवेल आणि कागदपत्रे नीट तपासून घ्या. आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे आणि पुण्य करा.

मिथुन (Gemini) : आजचे राशिभविष्य हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल आणि ज्या लोकांनी कुठे गुंतवणूक केली होती आजच्या दिवशी तुम्हाला आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. जिद्द व चिकाटी वाढेल. आवडीच्या गोष्टींना वेळ मिळेल आणि मित्रांशी मतभेद होण्याची शक्यता. गावातील धार्मिक कामात हातभार लावाल.

कर्क (Cancer) : आजचे राशिभविष्य व्यवसायात वाढ होईल आणि संततिसौख्य लाभेल. मित्रमंडळी मदतीसाठी तत्पर असतील आणि आपणास खरा आधार देतील. गूढ कार्यात यश प्राप्ति. प्रगतीसाठी मेहनत कराल आणि गोडीने कामे साधून घेण्याचा प्रयत्न करावा. ऑफिसमधील किंवा घरातील आर्थिक कामे सावधानतेने करावीत.

सिंह (Leo) : आजचे राशिभविष्य प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील आणि सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल. वेळेवर सचेत राहणे तुमच्यासाठी उत्तम असेल आणि भावनिक धोका पत्करणे लाभदायक ठरेल. आज भाग्य तुम्हाला साथ देईल आणि गप्पा मारण्यात अधिक वेळ घालवाल. क्षणिक आनंदाने खुश व्हाल.

कन्या (Virgo) : आजचे राशिभविष्य शत्रुपीडा नाही आणि नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल आणि इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग आणि गोड शब्दातून संवाद साधावा. कामातून चांगले समाधान मिळेल आणि हातातील कामात यश येईल.

तुळ (Libra) : आजचे राशिभविष्य व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील आणि आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल आणि विरोधक बदनाम करण्याचा प्रयत्न करू शकतात. व्यवसायानिमित्त प्रवास घडेल आणि अचानक धनलाभाच्या घटना घडतील आणि कामात अधिक कष्ट पडतील.

वृश्‍चिक (Scorpio) : आजचे राशिभविष्य नवी दिशा, नवा मार्ग सापडेल आणि दुपारनंतर कामे रखडण्याची शक्यता. व्यवसायात लाभदायक परिस्थिती राहील आणि व्यावसायिकांनी प्रामाणिकपणे काम करावे. तुमच्या व्यक्तिमत्वावर लोक खुश होतील आणि दिवस चांगल्या कमाईचा असेल, म्हणून अधिक कष्ट करा.

धनु (Sagittarius) : आजचे राशिभविष्य निर्णय योग्य ठरतील आणि काहींना प्रवासाचे योग येतील. नोकरीत वरिष्ठांकडून प्रशंसाही मिळेल आणि प्रमोशनही होऊ शकते. प्रकल्प संशोधनावर काम करू शकता. मनमोकळ्या गप्पा मारल्या जातील आणि तुमच्यातील साहस वाढेल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा.

मकर (Capricorn) : दुपारनंतर आर्थिक लाभ होतील आणि प्रवास शक्यतो टाळावेत. तरुणांना कायमस्वरूपी नोकरीच्या प्रयत्नात यश मिळेल आणि लोकांमध्ये सन्मान मिळेल. मनाच्या चंचलतेला आवर घालावी आणि जोडीदाराच्या शब्दाला प्रमाण मानावे लागेल. पतीच्या कमाईत वाढ होईल. आणि सुंदर मनाची माणसं भेटीला येतील.

कुंभ (Aquarious) : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील आणि अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या आणि नोकरीच्या क्षेत्रात चांगली कामगिरी कराल. नवीन अधिकार सावधानतेने वापरा आणि इतरांवर अधिक विसंबून राहू नका, तोटा होईल.

मीन (Pisces) : तुम्ही सर्वांची काळजी करता हे घरातील लोकांना जाणवू द्या आणि चांगला वेळ मुलांबरोबर व्यतीत करा आणि त्यांना तक्रार करायला वाव ठेऊ नका आणि काही बाबींमध्ये तणाव कमी होईल. भावंडांना मदत करावी लागेल आणि भागिदारीतून लाभ होईल आणि कामाला चांगली गती येईल

हे हि वाचा : अमेरिकेचा दुष्काळ भारतीय कापूस उत्पादकांच्या पथ्थ्यावर, पांढऱ्या सोन्याला झळाळी त्यामुळे कापसाला राहणार यंदा चागला भाव

 

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment