जोरदार राडा! शिंदे गट-राष्ट्रवादीचे आमदार भिडले; अमोल मिटकरीं आणि महेश शिंदे यांची जोरदार धक्काबुक्की 2022
मुंबई -(शिंदे गट) विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा झाला आहे. विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी आणि आंदोलने याआधीही केली …