सर्वसाधारणपणे(disease)डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत बऱ्याच भागांत लाळ्या खुरकुताच्या साथी येत असतात. हा रोग खूर विभागलेल्या जनावरांना होत असतो. हा रोग (disease)प्रामुख्याने सांसर्गिक पाणी व खाद्य खाल्ल्याने होत असतो. याची लक्षणे म्हणजे जनावरांचे खाणे- पिणे बंद होत असते. जनावरांस ताप येत असतो आणि दुधाळ जनावरांत दूधउत्पादनात घट येते. काही वेळेस उत्पादनक्षमता कायमची नष्ट होण्याची शक्यता होत असते. जनावरांच्या जिभेवर, टाळूवर व तोंडाच्या आतील भागात फोड येत असतात. जनावरांच्या(disease) तोंडातून चिकट तारेसारखी लाळ गळत असते. पुढील पायांमध्ये खुरातील बेचकीध्ये फोड येतात व जनावरांना मागील पायांत फोड तयार झाल्यास अपंगत्व येत असते. पायाने (disease)अधू असलेले पीडित जनावर रोगग्रस्त पाय सारखे झटकत मागे मारत असतात.
प्रतिबंधात्मक उपाय
1) या रोगाच्या साथीच्या काळात रोगी जनावरे कुरणात चरण्यासाठी सोडू नये किवा जाऊ देऊ नयेत. रोगाचा प्रसार लाळेतून होत असल्याने रोगी(disease) जनावरांनी खाल्लेला चारा इतर जनावरांना टाकू नका.
2) रोगी जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी टेवावी आणि त्यांच्यावर औषधोपचार(disease) करावा.
3) रोगी जनावरांना सार्वजनिक ठिकाणी पाणी न पाजता वेगळ्या ठिकाणी पाणी पाजले जावे रोगी जनावरांची बांधण्याची जागा रोज किमान एकदा जंतुनाशकाने धुउन घावी.
4) जनावरांची दूध काढण्याची भांडी धुण्याच्या सोड्याने व गरम पाण्याने धुऊन घ्यावीत म्हणजेच त्यांचे निर्जंतुकीकरण होईल व रोगप्रसार टळेल कमी होएल.
हे हि वाचा : पावसाळ्यात जनावराची घेयावयाची काळजी
5) साथीच्या काळात जनावरे भरवत असताना आपले जनावर व भरविण्यासाठी वापरले जाणारे जनावर लाळ्या खुरकूतग्रस्त नाही याची काळजी हे घेण्यात यावी.
6) लाळ्या खुरकूत रोगावर लसीकरण हाच एकमेव उपाय आहे आणि सर्व जनावरांना लसीकरण केल्यास हा रोग(disease) शक्यतो होत नाही टाळता येतो. या रोगाची लस वर्षातून दोन वेळा जनावरांनाहि दिली पाहिजे. पहिली मात्रा सप्टेंबरमध्ये व दुसरी मात्रा मार्चमध्ये हि दिली पाहिजे.
8 thoughts on “disease:लाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण 2022”