mouse: उंदीर वर्गीय प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी नवीन संशोधन 2023
शेतीला सर्वात मोठा उपद्रव उंदीर(mouse)आणि उंदीरवर्गीय प्राण्यांपासून म्हणजेच रोडंट्सपासून होत असतो – विशेषतः पावसाळ्यानंतर जास्त उंदीर लागतात. उंदीर वर्गीय(mouse)प्राण्यांचा उपद्रव …